महामार्ग चौपदरीकरणात ठेकेदारावर वचक ठेवण्यात लोकप्रतिनिधी अपयशी…

परशूराम उपरकर:निकृष्ट कामामुळेच चिपळूण येथील पुल कोसळला.. ⚡कणकवली ता.१७-: मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात ठेकेदारावर वचक ठेवण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असून निकृष्ट कामामुळेच चिपळूण येथील बहादूर शेख नाका पुल कोसळला. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न सोडविणे ऐवजी अडचण निर्माण करण्याचे काम केले आहे.असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे. कणकवली येथील…

Read More

देवघराप्रमाणे पुस्तकांनी भरलेले ग्रंथघर असलेच पाहिजे:डॉ. अभिजित कणसे

⚡कणकवली ता.१७-: प्रत्येक घरातील देवघराप्रमाणे पुस्तकांनी भरलेले ग्रंथघर असलेच पाहिजे. अवांतर वाचन केल्यानेच चांगला माणूस घडू शकतो. वाचन केल्याने माणूस संस्कारित होतो आणि सदविवेकबुध्दी जागृत होते, असे प्रतिपादन डॉ. अभिजित कणसे यांनी केले. तळेरे येथे आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दीन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. येथील डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात वामनराव महाडिक…

Read More

बांद्यात ११ नोव्हेंबर रोजी भव्य
नरकासुर स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.१७-: दरवर्षी प्रमाणे यंदाही बांदा येथील आमची वाडी देऊळवाडी तर्फे नरक चतुर्दशी निमित्त ११ नोव्हेंबर रोजी भव्य आंतरराज्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री 8 ते 10 या वेळेत बांदा येथील बांदेश्वर मंदिर येथे हि स्पर्धा संपन्न होणार आहे. नरकासुर स्पर्धे दरम्यान अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक…

Read More

राजकाराणातील रोखठोक व्यक्तिमत्व…

गरिब परिस्थितीतून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या महेश पांचाळ यांना वाढदिवसाच्या ग्लोबल महाराष्ट्र’कडून शुभेच्छां… ⚡सावंतवाडी ता.१६-: कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गरीब परिस्थितीतून स्वतःचे कर्तुत्व निर्माण करणारे महेश पांचाळ यांची राजकीय वाटचाल राजकारणात येऊ पहाणार्‍या युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. समाजाप्रती असलेली कणव, गरीबाप्रती असलेली आस्था, समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो ही भावना, यातून त्यांनी आपला राजकीय प्रवास…

Read More

हार्दिक शुभेच्छा..हार्दिक शुभेच्छा…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🌅 नवे क्षितिज नवी पहाट,फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट, 🌇🌅 स्मितहास्य तुमच्या चेहर्‍यावर राहो,तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो…… 🌇 🌷हार्दिक शुभेच्छा 🌷हार्दिक शुभेच्छा🌷 हार्दिक शुभेच्छा🌷 🔹 भाजपचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते 🔹 🟠 श्री महेश पांचाळ 💐🌷 यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🌷 ❇️ शिवधर्म प्रतिष्ठान सावंतवाडी ❇️ ओबीसी महासंघ सिंधुदुर्ग ❇️…

Read More

विशाल परब यांच्याहस्ते मडूरा येथील दांडिया कार्यक्रमाचा शुभारंभ…

विशाल फाऊंडेशनने केले आहे आयोजन:माऊली मंदिरात प्रेक्षकांची गर्दी.. ⚡बांदा ता.१६-: मडुरा येथे माऊली मंदिरात विविध कार्यक्रम नवरात्र उत्सव निमित्त आयोजित करण्यात आले असून आज विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब पुरस्कृत गोवा व सिंधुदुर्गातील नामांकित ग्रुपचा दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला. दरम्यान…

Read More

विशाल परब यांच्याहस्ते मडूरा येथील दांडिया कार्यक्रमाचा शुभारंभ…

विशाल फाऊंडेशनने केले आहे आयोजन:माऊली मंदिरात प्रेक्षकांची गर्दी ⚡बांदा ता.१६-: मडुरा येथे माऊली मंदिरात विविध कार्यक्रम नवरात्र उत्सव निमित्त आयोजित करण्यात आले असून आज विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब पुरस्कृत गोवा व सिंधुदुर्गातील नामांकित ग्रुपचा दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला. दरम्यान…

Read More

मसुरे ग्रामस्थांच्या उठावानंतर अखेर केंद्र शाळेला शिक्षक देण्याचे आश्वासन…

गटविकास अधिकाऱ्यांकडून लेखी पत्र ; संरपंच लक्ष्मी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचा घेराव.. ⚡मालवण ता.१६-: मसुरे केंद्र शाळा येथे केडर प्रमाणे गेले कित्येक महिने दोन शिक्षक कमी होते. या प्रश्नाबाबत विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता या प्रशालेची शाळा व्यवस्थापन समिती, मसुरे ग्रामस्थ यांनी मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी अकरा वाजता मालवण पंचायत…

Read More

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या कामांबाबत आमदार, खासदारांकडून केवळ पेपरबाजी व फसवणूक…

परशुराम उपरकर:लोकप्रतिनिधी किल्ले सिंधुदुर्ग साठी किती जागृत आहेत हे समजते.. ⚡मालवण ता.१६-: सिंधुदुर्ग किल्ल्याच्या स्थितीबाबत स्थानिक आमदार, खासदार यांना अनास्था असून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या कामांबाबत आमदार खासदार हे केवळ पेपरबाजी आणि फसवणूक करणारे नेते आहेत, अशी टीका मनसेचे राज्य चिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी करत किल्ल्याची अवस्था सुधारली गेली नाही तर सिंधुदुर्ग किल्ल्यात मनसेतर्फे…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेचा निकाल जाहीर..

दुर्वा पाटील,रोहन गावडे,युग पंदारे,सानवी कुराडे व सानिका मत्तलवार, राजाराम सावंत अव्वल.. ⚡कणकवली ता.१६-:क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्फत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या ‘डिजिटल हॉल’ मध्ये आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी कु.दुर्वा पाटील,रोहन…

Read More
You cannot copy content of this page