सावंतवाडीत शरद पवार यांचा वाढदिवस पदाधिकाऱ्यांकडून उत्साहात साजरा…
⚡सावंतवाडी ता.१२-: शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कोकण महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांच्या संपर्क कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिक श्री सुधीर धुमे, श्री गुरुदास पेडणेकर यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी ,शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर ,महिला जिल्हाध्यक्ष एड. रेवती राणे…
