⚡सावंतवाडी ता.१२-: शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कोकण महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांच्या संपर्क कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिक श्री सुधीर धुमे, श्री गुरुदास पेडणेकर यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी ,शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर ,महिला जिल्हाध्यक्ष एड. रेवती राणे ,तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान ,तालुका चिटणीस समीर सातार्डेकर ,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख ,युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर ,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष संजय भाईप, अल्पसंख्यांक महिला तालुकाध्यक्ष मारीता फर्नांडिस ,महिला शहराध्यक्ष एड. सायली दुभाषी ,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जहूर खान ,सौ पूजा दळवी ,सुनीता भाईप ,तनिष्का घारे, एड. संदेश राणे ,ताजुद्दीन शेख, मयुरी राऊळ ,शेखर परब, आदी पदाधिकारी उपस्तीत होते.
