⚡सावंतवाडी ता.१२-: शहरातील सबनीसवाडा येथील चैत्राली मेस्त्री खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी संदेश मेस्त्री याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.
संदेश मेस्त्री याला चार दिवसांची पोलीस कोठडी…
