Headlines

इन्सुली शाळा नंबर ५ ने मिळविली जनरल चॅम्पियनशिप…

इन्सुली केंद्र बाल कला, क्रीडा महोत्सवाचा निकाल जाहीर…

⚡बांदा ता.१२-: इन्सुली केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत जि. प. शाळा इन्सुली नं. ५ प्रशाळेने ८७ गुणांसह जनरल चॅम्पियनशिप मिळविली.

स्पर्धाचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे. 50 मिटर धावणे- साईश संतोष पाटील- प्रथम. 100 मिटर धावणे- विराज धाकू शेळके- द्वितीय. लांब उडी- साई संतोष पाटील- प्रथम. लांब उडी- समृद्धी राजन शेळके- प्रथम. नेत्रा महेश गावडे- द्वितीय. उंच उडी- विराज धाकू शेळके- प्रथम. उंच उडी- सिया विवेकानंद नाईक- तृतीय. रिले 4×50 मिटर मुले- प्रथम. रिले 4 बाय 50 मीटर- मुली- द्वितीय. कबड्डी लहान गट मुलगे -प्रथम
मोठा गट (11ते 14 वर्षे). 100 मिटर धावणे- आयुष अनिल सावंत- द्वितीय. 100 मिटर धावणे- स्नेहल संतोष पाटील- प्रथम. सुहानी तुकाराम पाटील- द्वितीय. 200 मिटर धावणे- राखी राजू पाटील द्वितीय. लांब उडी – युवराज महेंद्र आईर -प्रथम. आयुष अनिल सावंत- द्वितीय. लांब उडी- स्नेहल संतोष पाटील- प्रथम.
सुहानी तुकाराम पाटील – तृतीय. उंच उडी- युवराज महेंद्र आईर- द्वितीय. उंच उडी -रिद्धी रुपेश सावंत- द्वितीय. राखी राजू पाटील – तृतीय.
गोळा फेक- मनोहर मानू शेळके- द्वितीय, गोळा फेक- सायना रेमंड फर्नांडिस- द्वितीय. रिले 4×100 मिटर -मुली -प्रथम. रिले 4×100 मिटर मुलगे- द्वितीय. कबड्डी -मुलगे- प्रथम. कबड्डी -मुली- प्रथम. समूह नृत्य (लहान गट)- द्वितीय. ज्ञानी मी होणार -द्वितीय. मोठा गट- समूह नृत्य -प्रथम. ज्ञानी मी होणार- द्वितीय.
सर्व यशस्वी विद्यार्थी खेळाडू, पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदू नाईक, शाळेचे मुख्याध्यापक धनंजय केरकर, शिक्षक भास्कर माजगावकर, हंसराज गवळे, सुधीर गावडे, केंद्रप्रमुख लक्ष्मीकांत ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page