औद्योगिक सहकारी संस्थेतील विजयानंतर संचालक मंडळाने घेतली रुपेश राऊळ यांची भेट…
⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत गजानन सावंत यांच्या नेतृत्वाखाली उत्कर्ष पॅनलने सर्व अकरा जागा जिंकत दणदणीत विजय मिळवतसहकार क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने घवघवीत यश संपादन केल्या बद्दल आज सर्व सदस्यांनी ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांची भेट घेतली. दरम्यान यावेळी श्री. रूपेश राऊळ यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व सदस्यांना शुभेच्छा…
