*पालकमंत्री रविंद्र चव्हाण २० रोजी जिल्हा दौऱ्यावर…
⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण शुक्रवार दि. 20 ऑक्टोंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8.20 वाजता मनोहर विमानतळ (मोपा) गोवा येथे आगमन व सावंतवाडी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता पारपोली ता. सावंतवाडी येथे आगमन…
