मनसेची मागणी; सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर..
⚡सावंतवाडी ता.१३-: येथील शहरातील चितराळी परिसरातील हॉटेल गोमंत नजीक उघड्या गटारावर फरशा बसवण्यात याव्या अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
दरम्यान परिसरात त्या अस्वच्छता पसरलेली आहे तसेच डासांचा पहिला होऊन रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तसेच उघड्या गटारांमध्ये अनेक कडून अपघात देखील झालेले आहेत त्यामुळे योग्य ती दकलतून त्वरित याची उपयोजना करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी निवेदन द्वारे केली आहे.
यावेळी अँड.अनिल केसरकर,सुधार राऊळ आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते
