नैराश्यातुन माणूसपणाकडे असा माझा समृद्ध वाचन प्रवास :मोईन हुमॅनिस्ट

अद्वैत फाऊंडेशन आयोजित कार्यक्रमात वाचनप्रेमींचा बुलढाण्यातील मोईनशी सुसंवाद.. ⚡कणकवली ता.१९-: “एक वाया गेलेला.. जुगाराच्या नादी लागून हळूहळू नैराश्याच्या अधीन झालेल्या माझ्या सारख्या मुलाच्या आयुष्यात पुस्तके आली आणि माझं आयुष्य 360 अंशात बदललं. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर’ हा सिनेमा मी पाहिलं आणि आयुष्यातील पहिलं दहा रुपयांचा पुस्तक मी खरेदी केलं ते म्हणजे…

Read More

माजी नगरसेवक विलास जाधव यांचे फेसबुक अकाउंट हॅक…

बदनामीकारक मेसेज ; पोलिसात तक्रार करणार ⚡सावंतवाडी ता.१९-: येथील शहरातील माजी नगरसेवक विलास जाधव यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून अज्ञातंकडून त्या अकाउंट वरून बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात येत आहे. दरम्यान याबाबत संबंधिता विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले. याबाबतचे अधिक माहिती अशी की माजी नगरसेवक विलास जाधव यांच्या फेसबुक अकाउंट…

Read More

जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत सांगेलीच्या सनामदेव प्रासादीक भजन मंडळ प्रथम…

बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाचे आयोजन: स्पर्धेला भजन मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत सांगेलीच्या सनामदेव प्रासादीक भजन मंडळाने सांगेली ( बुवा खेमराज सनाम ) प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत पिंगुळीच्या श्री रवळनाथ प्रासादीक भजन मंडळाने ( बुवा रूपेश यमकर ) द्वितीय क्रमांक, तांबुळीच्या स्वरधारा प्रासादीक…

Read More

सांगली विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी वंदना कोकरेची निवड…

⚡बांदा ता.१९-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व सिंधुदूर्ग जिल्हा क्रीडा परिषद आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत विदया विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विदयार्थीनी वंदना श्रीकांत कोकरे (इयत्ता नववी) हिने सतरा वर्षे वयोगटातून 3000 मीटर धावणे क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तिची सांगली येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच…

Read More

शेर्ले दुकानवाडी ते नदीपर्यंत रस्ता धोकादायक

⚡बांदा ता.१९-: मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांना बांदा बाजारपेठ गाठण्यासाठी जवळचा असलेला शेर्ले दुकानवाडी ते नदी पर्यंतचा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. प्रशासन दरबारी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. निदान यावर्षी तरी रस्ता वाहतुकीस निर्धोक करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तातो पावसकर यांनी केली आहे. आरोस, मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांना बांदा बाजारपेठ…

Read More

गोळवण ग्रामपंचायतीच्या सभामंडप बांधकामाचा शुभारंभ…

⚡मालवण ता.१८-: गोळवण-कुमामे- डिकवल या ग्रामपंचायतीच्या आदर्श गाव योजनेमधील प्रेरक अनुदानातून ग्रामपंचायत कार्यालयासमोर सभामंडप बांधणे या कामाचा शुभारंभ गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांच्या उपस्थितीत कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. हे काम आदर्श गाव योजने अंतर्गत पहिलेच मंजूर काम असून कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ९ लाख २५ हजार ३२५ रुपये, श्रमदान रक्कम २ लाख…

Read More

बांदा सूळभाटले मार्गे वाफोली रस्ता पूर्णपणे खराब…

खड्डे पडल्याने वाहनचालक तसेच स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो:लवकर रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी… ⚡बांदा ता.१९-: बांदा सूळभाटले मार्गे वाफोली रस्ता पूर्णपणे खराब झाला असून त्याच्यावर भलेमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक तसेच स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे. या मार्गावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. आंबोलीतून मुंबई गोवा महामार्गावर…

Read More

सावंतवाडी भाजप विधानसभा कार्यालयाचे उद्या उद्घाटन

राजन तेली; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.१९-: येथील सावंतवाडी विधानसभा कार्यालय तसेच भाजप वाॅर रूम यांचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्या संध्याकाळी सात वाजता होणार आहे. याबाबतची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान दरम्यान यावेळी ते जनतेशी संवाद साधणार असल्याचा देखील तेली यांनी यावेळी सांगितले.ते सावंतवाडी पत्रकारांशी…

Read More

घोणसरी येथे 19 पासून हरिनाम सप्ताह…

⚡कणकवली ता.१८-:घोणसरीचे जागृत देवस्थान श्री देव गणपती मंदिरमध्ये गुरुवार १९ ऑक्टोंबरपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. गुरुवारी पाशांकुषा एकादशीला या सप्ताहाला सुरुवात होईल. प्रतिवर्षी हा हरिनाम सप्ताह होत असून त्याला विविध ठिकाणचे भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. दररोज विविध भजने सादर होणार असून या मंदिरात जिल्ह्यातील अनेक…

Read More

कासार्डे विद्यालयाचे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत सुयश

९ खेळाडुंची विभागीय स्पर्धेसाठी निवड ⚡कणकवली ता.१८-: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्यावतीने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या १४ खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले असून यापैकी ९ खेळाडुंची सांगली येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली…

Read More
You cannot copy content of this page