पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताचा मान शिंदे गटाला…

⚡सावंतवाडी ता.१३-: नौसेना दिनाच्या निमित्ताने मालवण येथे आलेल्या पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्याचा मान शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे आणि जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांना मिळाला. श्री मोदी यांच्या उपस्थितीत मालवण -राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी शिंदे गटाच्या माध्यमातून मोदींचे स्वागत करण्यात आले.

You cannot copy content of this page