साटेली ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ…

गावात ४ दिवस पाणीबाणी; विद्यार्थ्यांचे पाण्याविना हाल… ⚡दोडामार्ग,ता.२०-: साटेली येथील नळपाणी योजना गेले चार दिवस बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू आहे.ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायत प्रशासन मात्र सुशेगाद आहे.निवडणूक आचारसंहिता असल्याने सरपंच,सदस्य सध्या न्युट्रल अवस्थेत असले तरी ग्रामविकास अधिकारी काय करताहेत असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. निवडणूक जाहीर झाल्या झाल्या…

Read More

बिबट्याच्या वावराबाबत फोंडाघाट वनविभाग अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन…

⚡कणकवली ता.२०-:फोंडाघाट भागात मानवी वस्तीमध्ये मागील १५ दिवसापासून बिबट्या वाघाचा मुक्त संचार होत असल्याने नागरिकांमध्ये बिबट्याबाबतीत पसरलेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट वनविभाग अधिकाऱ्यांकडून वस्तीमध्ये जाऊन बिबट्याबाबत असलेले समज गैरसमज दूर करण्याच्या हेतूने ठीकठिकाणी बॅनर लावून समाज प्रबोधन केले.फोंडाघाट हवेलीनगर , धनगरवाडा,नवीन कुर्ली वसाहत , पाटबंधारे वसाहत कॉलनी, वाघेरी,लोरे न.1 आदी भागांमध्ये मागील पंधरा वीस दिवसापासून बिबट्या…

Read More

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण; फुलपाखरू महोत्सवाचे उद्घाटन… ⚡सावंतवाडी ता.२०- मी सिंधुदुर्ग जिल्हाचा आपघती पालकमंत्री असलो तरी मी सिंधुदुर्ग सुपुत्र आहे.त्यामुळे येणार काळात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या विकासाठी जे काय सहकार्य लागेल ते निश्चितच पालकमंत्री या नात्याने करेल असा विश्वास राज्याचे बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले.दरम्यान यावी रवींद्र चव्हाण यांनी पारपोली गावासाठी 80…

Read More

ज्याच्या नशिबात असेल त्याला सावंतवाडी विधानसभेची उमेदवारी मिळेल…

चंद्रशेखर बावनकुळे: सावंतवाडी भाजप विधानसभा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन… ⚡सावंतवाडी ता.१९-: कोणी कितीही इच्छुक असेल तरी सावंतवाडी मतदारसंघाची जागा ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल असे सूचक विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे पत्रकारांशी केले. तर खासदारकीची उमेदवारी बाबतचा निर्णय भाजपा पार्लामेंट बोर्ड घेईल असेही त्यांनी सांगितले.दरम्यान भाजप विधानसभा संपर्क कार्यालयाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…

Read More

देव, देश,आणि संस्कार संपवायला निघालेल्या ठाकरेंचा पक्ष जनताच गाडेल…

कणकवली येथील चौक सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला.. ⚡कणकवली ता.१९-: हिंदू सनातन धर्म संपविण्याची भाषा करणाऱ्या स्टॅलिन सोबत युती करणारे उद्धव ठाकरे,देव देश,आणि संस्कार संपवायला निघाले आहेत.त्यांच्या पक्षाला सिंधुदुर्ग जिल्हातील जनता गाडल्याशिवर राहणार नाही. असा इशारा कणकवली येथील चौक सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.भारत हा देशातील सर्वाधिक बलाढ्य देश बनविण्यासाठी कमळ…

Read More

मालवण व कुडाळ येथे ‘सागरा प्राण तळमळला’ नाटकाचे प्रयोग..

मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आयोजन ⚡मालवण ता.१९-: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकाचा प्रयोग उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून दि. २१ ऑक्टोबर रोजी मालवण येथे तर दि. २३ रोजी कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. मालवणात हा नाट्यप्रयोग २१ रोजी सायंकाळी ७. ३० वाजता मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात…

Read More

कणकवलीत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेशी साधला संवाद…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जल्लोषात स्वागत ⚡कणकवली, ता.१९-:घर चलो अभियानांतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कणकवली बाजारपेठेत जनतेशी संवाद साधला.नागरिकांशी हितगुज साधत आ.बावनकुळे यांनी सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या कामगिरीबद्दल चर्चा केली.कणकवली येथे ढालकाठी ते केंद्रीय मंत्री नारायण राणे संपर्क कार्यालयपर्यंत भाजपा घर चलो अभियानांतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेशी संवाद साधला.यावेळी आम.नितेश…

Read More

मालवण व्यापारी संघातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

⚡मालवण ता.१९-: मालवण व्यापारी संघाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष व महासंघाच्या ३१ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणाऱ्या ३६ व्या वार्षिक व्यापारी एकता मेळाव्याचे औचित्य साधून मालवण व्यापारी संघातर्फे विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मालवण व्यापारी संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य ध्यानात घेऊन मालवण व्यापारी संघाचे बोधचिन्ह (लोगो) तयार करणे, मालवण व्यापारी संघाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष व महासंघाच्या…

Read More

चराठा येथील कु. हेमांगी मेस्त्री विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.१९-: तालुक्यातल्या चराठा येथील कु. हेमांगी गजानन मेस्त्री या प्रतिभावान खेळाडूने पॉवर लिफ्टींग, वेट लिफ्टिंग, गोळा फेक या क्रीडा प्रकारात जिल्हा स्तरावर प्रथम प्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हेमांगीची कोकण विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चनाताई घारे यांनी तिला भेटून शुभेच्छा…

Read More

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या जिल्हा दौऱ्यावर…

⚡सावंतवाडी ता.१९-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.

Read More
You cannot copy content of this page