ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी खोटी पण रेटून आंदोलने…

भाजपा कणकवली तालुकाध्यक्षमिलिंद मेस्त्री यांचा टोला.. ⚡कणकवली ता.२१-: ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच भ्रष्टाचार करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेसाठी शरद पवारांसारख्या नेत्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांना त्यात भागीदार केले. काँग्रेसचे पाठबळ घेऊन राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आणि आज कंत्राटी भरती रद्द केल्याचा खोटा आव आणून स्वतःच केलेले पाप झाकण्याचा प्रयत्न उबाठा, शरद पवारांची…

Read More

उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा सिंधुदुर्गनगरीत निषेध…

भाजप कार्यकर्ते झाले आक्रमक:फडणवीस यांच्यावरील टीकेला दिले उत्तर ओरोस ता.२१-: भारतीय जनता पक्षाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथे उबाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला. ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री काळात कंत्राटी भरतीचा आदेश काढला असताना तो आदेश रद्द करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप करीत असल्याने हा निषेध नोंदविण्यात…

Read More

कोट्याची आकडेवारी करणार्यांनी जनतेला ना काही दिले ना इथले प्रश्न सोडवले…

शैलेश परब:स्वार्थासाठी संधीसाधूना शिवसैनिक आणि जनता येणाऱ्या निवडणुकीत योग्य ती जागा दाखवेल… आंबोली,ता.21: राष्ट्रवादीचे कारण सांगून गेलेल्या मिंदे गटाच्या आमदारांना अजित पवार सत्तेत आल्यानंतर सांगण्यासारखे काहीही उरले नाही.स्वार्थासाठी गेलेल्याना जनता ओळखून आहे. गेल्या १४ वर्षात ज्यांना फारसे काही करता आले नाही इथले प्रश्न सोडवायला जमले नाही त्यांना नेहमी आपण सत्तेत आणि खुर्चीत राहण्यासाठी कोटीच्या कोटी…

Read More

कंत्राटी भरती प्रक्रियेच पाप धुवून काढायचं काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल…

राजन तेली: महाविकास आघाडीचा सावंतवाडी भाजप कडून निषेध सावंतवाडी : कंत्राटी कर्मचारी भरतीचा निर्णय घेणाऱ्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा निषेध भारतीय जनता पार्टीच्या आंबोली व सावंतवाडी मंडळाकडून करण्यात आला. माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयासमोर करण्यात आलं. यावेळी खोटं बोला पण रेटून बोला ही महाविकास आघाडीची…

Read More

खंबीर सरनोबत हंबीरराव ग्रंथाचे २४ रोजी पेडणे येथे प्रकाशन…

सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा रुपेश पाटील यांची लाभणार प्रमुख उपस्थिती… बांदा : मर्द मराठा पुस्तक शृंखलेतील भावार्थ मांद्रेकर लिखित ‘खंबीर सरनोबत – हंबीरराव.!’ या ग्रंथाचे प्रकाशन मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी श्री भगवती हायस्कूल सभागृह पेडणे (गोवा) येथे होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक रुपेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती…

Read More

बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे आणि देहाचे संपूर्ण आरोग्य जपा…

डाॅ.मिनल सावंत:सावंतवाडी येथे महिला विकास कक्षामार्फत ‘मुलींचे आरोग्य’ व्याख्यान संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.२१-: स्वस्थ शरीर,स्वस्थ मन व प्रसन्न आत्मा राखण्यासाठी ऋतुचर्या व दिनचर्या योग्य असावी.आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य आहार व व्यायामाची गरज असते.मानसिक आणि शारीरिक आरोग्य परस्परांवर अवलंबून आहे.निरोगी शरीरातच निरोगी मनाचे वास्तव्य असते आणि निरोगी मनच सत्वशीलवृत्ती बाळगू शकते असे प्रतिपादन डॉ. मीनल सावंत यांनी…

Read More

बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळा
५ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक इमारत उभी करणार…

मंत्री दिपक केसरकर:पालकांनी सुरु केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित.. बांदा ता.२०-:बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळा ही पीएमश्री मध्ये घेण्यात आली असून ५ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक इमारत उभी करण्यात येणार आहे. याठिकाणी मुलांसाठी हॉस्टेल व स्कुल बस ची सुविधा उपलब्ध होणार असून दर्जेदार शिक्षण मुलांना देण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात याचे भूमिपूजन होणार असून जिल्ह्यातील ही अद्ययावत…

Read More

गोव्याहून मुंबईच्या दिशेने बेकायदेशीर दारू वाहतुक करणाऱ्या मालवाहू टेम्पोवर कारवाई….

84 लाख 90 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात:राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने ओरस येथे कारवाई… ⚡बांदा ता.२०-: गोव्याहून मुंबईच्या दिशेने बेकायदेशीर दारू वाहतुक करणाऱ्या मालवाहू टेम्पोवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने ओरस रवळनाथ मंदिर येथे कारवाई केली. या कारवाईत तब्बल 900 बॉक्स जप्त करण्यात आले. या कारवाईत 64 लाख 80 हजार किमतीची दारू व 20…

Read More

दोडामार्गमध्ये गोवा बनावटीच्या दारुसह ९ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त…

इन्सुली एक्साइजची कारवाई: बेळगाव येथील एक ताब्यात.. ⚡बांदा ता.२०-: दोडामार्ग तिलारी मार्गावर कोनाळ ग्रामपंचायत नजीक इन्सुली एक्साइजने गोवा बनावटीची दारु जप्त केली. या कारवाईत २ लाख ७० हजार ९०० रुपयांच्या दारुसह ७ लाखांचा टेम्पो असा एकूण ९ लाख ७० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी लक्ष्मण सातेरी पाटील (५१, रा. किनये, बेळगांव)…

Read More

रेडी जि.प.विभागात उद्धव ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का…

विभागप्रमुख काशिनाथ नार्वेकर सह पदाधिकारी, ग्रा.पं. सदस्य, व शिवसैनिक यांचा शिवसेना शिंदेगटात प्रवेश; मंत्री केसरकरांकडून स्वागत.. ⚡वेंगुर्ले ता.२०-: रेडी जिल्हा परिषद विभागातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, व शिवसैनिक यांनी आज शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे उबाठाला मोठा धक्का मानला जात आहे. आज सावंतवाडी येथे…

Read More
You cannot copy content of this page