सातेरी मंदिरातील महाप्रसादासाठी भाजपा नेते नीलेश राणे यांच्या माध्यमातून 400 ताटे…
दत्ता सामंत यांनी केली मानकऱ्यांकडे सुपूर्द ⚡मालवण ता.२०-: मालवण शहराचे ग्रामदैवत असलेल्या देऊळवाडा येथील श्री सातेरी मंदिरात होणाऱ्या महाप्रसादासाठी आवश्यक असणारी ४०० ताटे भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी गुरुवारी मंदिराच्या मानकरी, गावकर यांच्याकडे सुपूर्द केली. भाजपाचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी यासाठी पाठपुरावा केला. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा…
