बेपत्ता राम डीचोलकर याचा मृतदेह सापडला…

देवगड समुद्रातील मृतांची संख्या झाली पाच..

⚡देवगड ता.१०-: देवगड समुद्रात समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या मृतांची संख्या आता पाच झाली असून बेपत्ता असलेला राम डिचोलकर याचा मृतदेह सापडून आला आहे.

यापूर्वीच पुणे चिंचवड येथील सैनिक स्कूलच्या चार विद्यार्थिनी बुडून मृत्यू पावल्या होत्या त्यांची शव काल मिळाली मात्र पाचवा राम डिचलकर बेपत्ता होता त्याचे शवही आता मिळाले आहे. बेपत्ता असलेला राम डीचोलकर मृत अवस्थेत सापडल्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता पाच झाली आहे

You cannot copy content of this page