⚡देवगड ता.१०-: देवगड समुद्रकिनाऱ्यावर विद्यार्थ्यांना सहलीकरिता नेऊन निष्काळजीपणे व हयगयीने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी निगडी (पुणे) येथील खाजगी सैनिक अॅकेडमीचे संचालक नितीन गंगाधर माने यांना देवगड पोलीसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.बी. घाडगे यांनी रक्कम रु. १५,०००/- सशर्त जामीन मंजूर करत मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. याकामी आरोपीतर्फे अॅड. कौस्तुभ मराठे यांनी काम पाहिले,
विद्यार्थीनी मृत्यूप्रकरणी अॅकेडमी संचालकाला जामीन मंजूर…
