बांदा बस स्टॅन्ड नजीकच्या विहिरीत सापडला पुरुष जातीचा मृतदेह…

⚡बांदा ता.१०-: बांदा बस स्टॅन्ड नजीकच्या विहिरीत पुरुष जातीचा मृतदेह आज सकाळी निदर्शनास आला आहे. स्थानिकांनी याबाबतची माहिती बांदा पोलिसांना फोनवरून दिली. दोन दिवसांपासून स्टॅन्ड परिसरात एक वेडसर व्यक्ती फिरत होती. सदर व्यक्ती तीच असावी असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. अद्याप मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आलेला नाही. मृतदेह बाहेर काढल्यानंतरच त्याची ओळख पटणार आहे. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

You cannot copy content of this page