Headlines

पणदूर संविता आश्रमात रविवारी ज्येष्ठांचा आनंद मेळावा…

ओरोस ता ८जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदूर यांच्यावतीने रविवार १० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ३.३० या वेळेत जेष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांनी दिली आहे.ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा या कार्यक्रमाची माहिती देण्याकरिता अध्यक्ष संदीप परब यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षामध्ये…

Read More

नगरसेवक उदय मांजरेकर यांनी दिव्यांगाना व्यवसायासाठी उपलब्ध करून दिला निधी

कुडाळ, प्रतिनिधीकुडाळचे नगरसेवक उदय मांजरेकर यांनी आपल्या प्रभाग क्र.१५ मध्ये नगरपंचायतीमार्फत नोंदणीकृत दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांना योजना राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात आले. यामध्ये दिव्यांग बांधव तनुजा कुंभार, शामसुंदर माजगावकर, तुकाराम मांजरेकर, ओंकार कुंभार, सायली कुंभार, गीतराज जाधव, सीमा चव्हाणया सर्वांना व्यवसायाचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक दाखले, कोटेशन आदी कागदपत्रे नगरसेवक मांजरेकर यांनी…

Read More

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन…

भारतीय किसान संघाच्यावतीने सावंतवाडी, कुडाळ येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा.. ⚡सावंतवाडी ता.०८सहदेव राऊळ-: शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा अन्यथा भारतीय किसान संघ तीव्र आंदोलन उभारणार, असा इशारा भारतीय किसान संघाच्या वतीने सावंतवाडी व कुडाळ येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या वारंवार शासनाकडे देऊनही शासन त्यावर गांभीर्याने निर्णय…

Read More

सातार्डा येथील दुबईस्थित महिलेच्या घरात घरफोडी…

तब्बल साडेनऊ लाखाचा दस्तऐवज लंपास:सावंतवाडीत पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल* सावंतवाडी : सातार्डा येथील दुबईस्थित असलेल्या एका महिलेच्या घरात घरफोडी करत तब्बल साडेनऊ लाखाचा दस्तऐवज लंपास झाल्याचा दावा संबंधित महिलेने केला आहे. पावलीन झेपेरीन गिरकर ( ४०) असे संबंधित महिलेचे नाव आहे. हा प्रकार दोन महिन्यांपूर्वी घडला आहे. मात्र ती आता आपल्या घरी आल्यावर…

Read More

परप्रांतीय मुकादामांना चार चाकी टेम्पोला बंदी करून फक्त सहा चाकी टेम्पोला परवानगी…

शिवाजी घोगळे;स्थानिकांनी सकाळच्या सत्रात भाडे तर परप्रांतीयांनी सायंकाळची भाडे मारावी…. ⚡सावंतवाडी ता.०७-: सकाळचे भाडे स्थानिकांना द्यायच व सायंकाळी परप्रांतीयांनी घ्यायच असा एकमुखी ठराव आज येथे पार पडलेल्या परप्रांतीय व स्थानिकांच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र जे परप्रांतीय बैठकीत उपस्थित असलेल्यांनाच हा निर्णय लागू असेल व अन्य परप्रांतियाविरुध्द आमचा संघर्ष चालूच राहील असे चालक-मालक संघटनेचे महाराष्ट्र संचालक…

Read More

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पर्यटन महासंघाची भेट…

छत्रपतींना दिली मानवंदना: प्रशासनाकडून पर्यटन वाढीसाठी एखादं काम होणे गरजेचे… मालवण दि प्रतिनिधीचार दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण राजकोट येथील शिवपुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर हा पुतळा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत असतानाच आज पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि तारकर्ली येथील तारकर्ली पर्यटन व्यावसायिक संघाच्यावतीने पर्यटन व्यावसायिकानी राजकोट किल्याला भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली यावेळी…

Read More

सैनिकांच्या कुटुंब कल्याणासाठी निधी संकलन करावे…

जिल्हाधिकारी किशोर तावडे देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी सर्वांनी मिळून कार्य करणे आवश्यक.. सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का.) : सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त निधी संकलन करुन देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी निधी संकलन करुन ऋण फेडण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले.सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा नियोजन सभागृहात संपन्न…

Read More

बाल वैज्ञानिकांच्या गुणांना चालना मिळाल्यास भारत महासत्ता बनेल…

माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले: कुडाळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला शानदार सुरुवात… कुडाळ:भावी वैज्ञानिक हे आजच्या विद्यार्थ्यात दडलेले आहेत. या बाल वैज्ञानिकांच्या अंगी असलेल्या गुणांना चालना दिल्यास भारत तिसरी महासत्ता बनण्यास वेळ लागणार नाही. हा हेतू समोर ठेवून अशा विज्ञान प्रदर्शनाचा उपयोग झाला पाहिजे असे मत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी व्यक्त केले. कुडाळ तालुकास्तरीय…

Read More

तिलारी घाटात बोलेरो पिकपला अपघात…

ताबा सुटल्याने संरक्षक भिंतीवर दिली जोरदार धडक: चालक गंभीर जखमी.. ⚡दोडामार्ग ता.०७-: महाराष्ट्र गोवा कर्नाटक यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या तिलारी घाटात अपघातांचे सत्र सुरूच असते यातच आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा तिलारी घाटात दोडामार्गच्या दिशेने जाणाऱ्या टॉमॅटो वहतूक करणाऱ्या ( के ए 32 ए ए 6700) या महिंद्रा पिकप चा अपघात झाला. चालकाचा ताबा…

Read More

बंदर विभागाकडून चार सुरक्षा रक्षकांची नियुक्ती…

⚡मालवण ता.०७-: महाराष्ट्र सागरी मंडळाने मालवण बंदर निरीक्षक कार्यालयासमोरील प्रशस्त वाहनतळ, बंदर टर्मिनस आणि परिसरातील मालमत्तेच्या देखरेखीसाठी चार सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांना हजर करून घेण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून बंदर निरीक्षकांना देण्यात आले असून ते चोवीस तास सेवा बजावणार आहेत. मालवण बंदर विभाग कार्यालयासमोर प्रशस्त वाहनतळ, बंदर टर्मिनस आणि आजूबाजूच्या परिसरातील जागेत कुणीही अतिक्रमण करू…

Read More
You cannot copy content of this page