Headlines

भटवाडी दत्तमंदिर ते धोपेश्र्वरकर रस्त्याचे काम सुरू…

माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केला शुभारंभ: संरक्षण भिंतीच कामाचही शुभारंभ.. सावंतवाडी ता.०६-:भटवाडी दत्तमंदिर ते धोपेश्वरकर घरापर्यंत रस्त्याचे भूमिपूजन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.भटवाडी लक्ष्मीनारायण मंदिर समोरील भटवाडी कुणकेरी रस्त्याचे भूमिपूजन रवी नाईक व बाळा कावळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्री प्रमोद भागवत यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू…

Read More

मळेवाड कोंडुरे येथे ११ उज्वला गॅस जोडणी…

गरजू महिलांना केले वाटप; उपसरपंच हेमंत मराठी यांचे सहकार्य.. बांदा/प्रतिनिधीमळेवाड – कोंडुरे ग्रामपंचायततर्फे गावातील गरजू लाभार्थी महिलांना उज्वला गॅसची ११ कनेक्शन वितरीत करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरजू लाभार्थी महिलांना माफक दरात गॅस कनेक्शन मिळावे यासाठी उज्वला गॅस योजना सुरु केली.या योजनेंअंतर्गत ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरेकडून गावातील ११ गरजू लाभार्थी महिलांना उपसरपंच हेमंत…

Read More

वाफोली मंदिर नजीक शौचालयाचे उद्घाटन…

⚡बांदा ता.०५-: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाफोली मंदिरनजिक बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे उदघाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत भोसले, गट विकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर नजिक शौचालय बांधण्यात आले आहे. यामुळे महिलांची तसेच आबालवृद्धांची होणारी गैरसोय टाळण्यात आली. वाफोली येथील श्री देवी माऊली देवस्थानच्या जत्रोत्सवाचे…

Read More

वेताळ बांबर्डे येथे शासनाचा विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम संपन्न…

⚡कुडाळ ता ०५-: शासनाचा विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम मंगळवारी कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावामध्ये संपन्न झाला. या यात्रेचे स्वागत सरपंच वेदिका दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. तर उपसरपंच प्रदीप गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा स्तरावरील असून शासनाच्या विविध योजनांची माहिती स्क्रीनच्या माध्यमातून लोकांना समजेल अशा पद्धतीने दिली…

Read More

प्रा. डॉ.राजेंद्र मुंबरकर यांना राज्यस्तरीय ‘प्रेरणा पुरस्कार २०२३’ जाहीर…

⚡सावंतवाडी ता.०५-: कणकवली महाविद्यालयाचे ग्रामीण विकास विभाग प्रमुख, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष व विविध सामाजिक संघटनांमध्ये सातत्याने कार्यरत असणारे डॉ. राजेंद्र मुंबरकर यांना ‘ऑल जर्नालिस्ट ॲण्ड फ्रेंड सर्कल’ या भारतातील पहिल्या पत्रकार संघटनेचा त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार २०२३’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार नांदेड येथे होणाऱ्या १८ व्या…

Read More

पोलीस पाटील अर्ज भरतीची मुदत वाढवून द्या…

संदेश सावंत:प्रांताधिकाऱ्यांजवळ मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०५-: पोलीस पाटील भरतीसाठी लागणारी कागदपत्रे बहुसंख्य उमेदवारांची तयार झाली नसल्याने ही अर्ज भरण्याची भरण्याची अंतीम तारीख ०६ डिसेंबर होती ती 7 दिवस मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदेश सावंत यांनी प्रांताधिकारी यांच्याजवळ केली आहे.निवेदनात सावंत म्हणाले, तालुक्यातील काही गावात पोलीस पाटील पद रिक्त असल्याने त्या…

Read More

नौदल प्रमुखांकडून पोलीस अधीक्षक, तहसीलदार, बांधकाम अभियंता यांचा सन्मान…

⚡मालवण ता.०५-: मालवण आणि तारकर्ली येथे मोठया उत्साहात पार पडलेल्या नौदल दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतकार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडणाऱ्या प्रशासकीय अधिकारी वर्ग व शिलेदारांचा नौदलाच्या वतीने सत्कार करण्यात आला यामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मालवण च्या तहसीलदार वर्षा झाल्टये, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण चे सहाय्यक अभियंता अजित पाटील यांच्यासह काहीं प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नौदल प्रमुख एडमिरल…

Read More

राष्ट्रीय बाल विज्ञान परीक्षेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कुल सावंतवाडीच्या विदयार्थ्यांनी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद सिंधुदुर्ग आयोजित विज्ञान प्रकल्पांचे ऑनलाईन सादरीकरण या स्पर्धेत नेत्रदिपक यश संपादित केले. ८ ते १४ वर्षे या वयोगटात कु. विभव राउळ (इ. ७वी), कु. पार्थ गावकर (इ. ७वी) या विदयार्थ्यांनी सागवान वनस्पती या विषयावर प्रकल्प सादर करून…

Read More

सावंतवाडीतील प्रसिद्ध माठेवाडा जत्रौत्सव ७ रोजी…

⚡ सावंतवाडी, दि-०५:- शहरातील संस्थान ची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली माठेवाड्यातील माठ्याची जत्रा गुरुवारी दि.०७ डिसेंबर रोजी साजरी होणार आहे. त्या दिवशी सकाळी धार्मिक विधी होणार असून दुपार पासून दर्शन सुरु होणार आहे. सर्वांनी या माठ्याच्या जत्रेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राजे खेमसावंत भोसले तसेच युवराज लखमराजे भोसले यांनी केले आहे.

Read More

बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत…

आंब्रड येथील घटना; शेतकऱ्याच आर्थिक नुकसान.. ओरोस ता ५कुडाळ तालुक्यातील आंब्रड सारमळेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वार्षिय गाईचा मृत्यू झाला आहे. ही गाय मंगळवारी सकाळी जंगलमय भागात मृत सापडून आली. याबाबत गाय मालक दत्ताराम गणपत दळवी यांनी कसाल परिमंडळ क्षेत्र वनपाल अनिल चव्हाण यांना कळविले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी जात पाहणी करत गाय बिबट्याच्या हल्ल्यात…

Read More
You cannot copy content of this page