सिंधुदुर्गातील नौदल दिन शिवरायांची आठवण करुन देणारा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी ; शिवरायांच्याच दुरदृष्ठीमुळे नौदल सर्वशक्तिमान..

मालवण ता.०४-: प्रसन्न गोंदावळे-:सिंधुदुर्गातील नौदल दिन हा ऐतिहासिक असा असून छत्रपती शिवरायांची आठवण करुन देतो. शिवरायांच्या धोरणामुळेच नौदलाची वाटचाल सुरु आहे. त्याच्याच दूरदृष्टीमुळे आज भारतीय नौदल सर्वशक्तिमान आहे असे गौरवोद्गार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिधुदुर्ग येथे आयोजित नौदल दिन कार्यक्रमात काढले.

You cannot copy content of this page