⚡सावंतवाडी ता.०३-: धी सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतचे उपसरपंच हेमंत मराठे यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.तसेच मळेवाड येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सदानंद चव्हाण व सौ.धनश्री मराठे यांचीही संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.मळेवाड गावातील या तिघांची बिनविरोध संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल गावातून अभिनंदन करण्यात येत आहे.
कंझ्युमर्स सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उपसरपंच हेमंत मराठे यांची संचालक पदी बिनविरोध निवड…
