कुडाळ ते बाव रस्त्याच्या कामाची मागणी आपण केली होती…
ठाकरे गटाच्या नगरसेविका ज्योती जळवी यांचे शिंदे गटाला प्रत्त्युत्तर.. ⚡कुडाळ ता.०८-: कुडाळ ते बाव या रस्त्यासाठी देण्यात आलेल्या निधीबाबत आता शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना यांच्यात श्रेयवाद सुरू झाला आहे. कुडाळ ते बाव या रस्त्याची दुरवस्था झाली असूनमागील कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या या मुख्य रस्त्यासाठी भरीव निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी शिवसेना (शिंदे गट)…
