फाटलेले ओठ, फाटलेले टाळू शिबिराचा २१ जणांनी घेतला लाभ…
ओरोस ता ८7 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग व मिशन स्माईल यांच्या संयुक्त विदयमाने फाटलेला ओठ व फाटलेला टाळूचे तपासणी शिबीर जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे पार पडले. त्यामध्ये 21 मुलांची तपासणी करण्यात आली.मिशन स्माईल तर्फे पूर्ण भारतात आतापर्यंत ४१ हजार यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या असून त्यांचे पुढील शस्त्रक्रिया शिबिर विस्डम हॉस्पीटल पणजी गोवा येथे 18…
