मातृत्व आधार फाऊंडेशन सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरला उत्स्फूर्त प्रतिसाद…
मालवण (प्रतिनिधी) मालवण वायरी भूतनाथ येथील रेकोबा हायस्कूल येथे विद्यार्थी हक्क कृती समिती आणि मातृत्व आधार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात २० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन टोपीवाला हायस्कूलचे माजी शिक्षक विनायक कोळंबकर, रेकोबा हायस्कूलचे मुख्याध्यापक सुहास हिंदळेकर यांनी केले. यावेळी विद्यार्थी हक्क कृती समितीच्या अध्यक्ष कु….
