ठाकरे सेनेच्या वतीने शनिवारी सावंतवाडीत हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन…

शैलेश परब यांचे सौजन्य; शहरातील महिलांना उपस्थित राहण्याचे श्रुतिका दळवी यांचे आवाहन…

⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी ठाकरे सेनेच्या वतीने शनिवारी दि.१० रोजी सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत संचयनी पॅलेस येथील शिवसेने शाखेत हळदीकुंकू कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सावंतवाडी ठाकरे सेनेचे विधानसभा प्रमुख शैलेश परब यांच्या सौजन्याने आयोजित केला असून यावेळी मुंबईच्या माजी नगरसेविका शिवानी परब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे तरी शहरातील सर्व महिलांनी या हळदीकुंकू चा लाभ घ्यावा असे आवाहन ठाकरे सेनेच्या शहर प्रमुख श्रुतिका दळवी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page