Headlines

साटेली केंद्रशाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा…

‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ स्पर्धेत प्रथम क्रमांक.. ⚡दोडामार्ग ता.२८-: साटेली भेडशी येथील श्री सातेरी केंद्रशाळा साटेलीने ‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. साटेली केंद्रशाळा तीन लाखांच्या प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यातील नऊ आदर्श शाळांमध्ये साटेली केंद्र…

Read More

दोडामार्ग तालुक्यात लिजंड्स खेळाडू पुन्हा आले एकत्र…

मार्चमध्ये रंगणार ‘दोडामार्ग लिजंड्स’ चा थरार.. ⚡दोडामार्ग ता.२८-: आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर आपल्या गावातील संघाला अनेक विजय मिळवून देणारे,आतासारखी सुविधा,पैसा नसतानाही प्रतिकूल परिस्थितीत क्रिकेटमध्ये प्रतिथयश संपादन करणारे दोडामार्ग तालुक्यातील ४० वर्षावरील खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर खेळ दाखविण्याची संधी ‘दोडामार्ग लिजंड्स’ क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने दिली जात आहे.मार्च महिन्यात १७ व १८ ला या स्पर्धेचे आयोजन तालुका…

Read More

धान्यांपासून वंचित राहिलेल्यासाठी माजी पं. स सदस्य बाळा शिरसाठ यांचे उपोषण…

तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनाअंती उपोषण मागे.. सावंतवाडीशिधापत्रिकेवर नाव असूनही तालुक्यातील कित्येकजण रेशन धान्यापासून अनेक वर्ष वंचित आहे शासनाच्या या कार्यपध्दतीच्या निषेधार्य माजी पंचायत समिती सदस्य सिताराम उर्फ बाळासाहेब यांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडले. दरम्यान या संदर्भात नोंदणी घालण्याच्या काम वंचित लाभार्थ्यांनाही धान्याचा लाभ मिळणार असे लेखी आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यानंतर श्री शिरसाठ यांनी उपोषण…

Read More

सुकळवाड-तळगाव-बाव ब्रिजसाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर…

केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून अर्थसंकल्पात तरतूद.. ⚡कुडाळ ता.२८-: गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेल्या आणि कुडाळ आणि मालवण तालुक्यांना जोडण्यात महत्वाची भूमिका असलेल्या बाव-तळगाव येथील कर्ली खाडीवर नवीन पुलासाठी मंजुरी मिळाली असून सादर झालेल्या अर्थअंकल्पात या पुलासाठी एकूण १७ कोटी ८ लक्ष एवढा निधी उपलब्ध करून…

Read More

दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रातील पायाभूत सुविधासाठी दीड कोटीची कामे मंजूर…

⚡सावंतवाडी ता.२८-: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रातील पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दीड कोटीची कामे मंजूर करण्यात आले आहे.दरम्यानराज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजने करिता संबंधित भागाचे आमदार ,मंत्री यांच्याकडून प्राप्त प्रस्तावानुसार राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजने करिता निधी उपलब्ध…

Read More

पाडलोसमध्ये लागलेल्या आगीतून राहते घर, बैलजोडी वाचविण्यात यश…

जळाऊ लाकूड साठ्याचे मात्र नुकसान : माडाचेगाळू, केणीवाडा येथील घटना.. ⚡बांदा ता.२८-: पाडलोस माडाचेगाळू येथे मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागून तुकाराम गावडे यांचे नुकसान झाले. वाऱ्याचा वेग असल्याने आग घरापासून अवघ्या चार फूट अंतरावर आली होती. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आग रोखण्यात आली अन पुढील अनर्थ टळला. तर केणीवाडा येथे लागलेल्या आगीतून बैल…

Read More

सांगेली घोलेवाडी मुख्य रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे उदघाट्न…

⚡सावंतवाडी ता.२८-: शालेय शिक्षणमंत्री तथा मराठी भाषा मंत्री म. दीपक केसरकर यांच्या स्थानिक आमदार निधी मधुन मंजूर सांगेली घोलेवाडी मुख्य रस्ता ते शशिकांत इळेकर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे उदघाट्न शिवसेना जिल्हप्रमुख मा श्री अशोक दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नारायण राणे, त्याचबरोबर माडखोल जि. प.विभागप्रमुख श्री.अब्जु सावंत, श्री.जीवन लाड, शाखाप्रमुख…

Read More

आजगाव-येथील समुहगीत गायन स्पर्धेत आजगाव प्राथमिक शाळा ठरली अव्वल…

⚡सावंतवाडी ता.२८सहदेव राऊळ-: लोककल्याण शिक्षण संस्था, मुंबई संचलित आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलमध्ये रविवारी कै. गुरुवर्य रा. गो. सामंत यांच्या स्मृती प्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या समुहगीत गायन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजगाव नं. १ ने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत द्वितीय क्रमांक वाडोस हायस्कूल कुडाळ तर तृतीय क्रमांक स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल सावंतवाडी यांनी मिळविला….

Read More

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ या उपक्रमामध्ये मिलाग्रीस हायस्कूल द्वितीय…

⚡सावंतवाडी ता.२८-: महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘उपक्रम राबविण्यात येत असून माध्यमिक विभागामध्ये सावंतवाडी तालुक्यातील मिलाग्रिस हायस्कूल ला तालुकास्तरीय मूल्यमापन समितीच्या परीक्षण अहवालात सावंतवाडी तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमा अंतर्गत मूल्यमापन समितीच्या निकालानुसार विजेत्या शाळांना रोख रकमेची पारितोषिके देखील शासनाने जाहीर केलेली आहेत….

Read More

ओवळीये धनगरवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामाचे अशोक दळवी यांच्या हस्ते उदघाटन…

मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून काम मंजूर: नागरिकांमधून समाधान व्यक्त.. ⚡सावंतवाडी ता.२८-: ओवळीये धनगरवाडी मुख्य रस्ता ते हायस्कूल कडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचेउदघाटन शिवसेना जिल्हप्रमुख मा श्री अशोक दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. हे काम महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री मा. श्री. ना. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हे…

Read More
You cannot copy content of this page