वेत्ये गावात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे…

⚡सावंतवाडी ता.०४-: येथील ठाकरे सेनेचे वेत्ये युवा सेना शाखाप्रमुख सचिन गावडे, बुथ प्रमुख संतोष गावडे,शाखाप्रमुख शरद जाधव, महिला शाखा प्रमुख पूजा देऊलकर, यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे वेत्ये गावात ठाकरे सेनेला मोठा धक्का मानला जात आहे. युवा सेनेचे तालुका अधिकारी गुणाजी गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर व्यक्तीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजीनामा दिला.

Read More

अशोक दळवी यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड…

सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड झाली आहे. शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्या शिफारेनुसार महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव श्री नि.भा. खेडकर यांच्या लेखी पत्रान्वये जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक केसरकर यांच्या विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे माजगाव येथील रहिवासी असून ते…

Read More

माझ्या क्रिकेटची सुरुवात सावंतवाडीतून…

सचिन तेंडुलकर : मुंबईत दिला सावंतवाडीतील आठवणींना उजळला.. सावंतवाडी ता.०३-: एखादा सामन्यात परफॉर्मन्स करताना बुद्धिमत्ता आणि कौशल्य फार महत्त्वाचे आहे. मला आठवते की आचरेकर सर यांनी मला घडवले. तसेच सावंतवाडीत विनोद कांबळी असे अनेक खेळाडू घडवले. माझ्याही क्रिकेट प्रवासाची सुरुवात सावंतवाडी ते वानखेडे स्टेडियम अशी झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे, उदगार क्रिकेटचा देव…

Read More

स्पर्धा परीक्षेत झोकुन द्या आणि आपले करिअर घडवा…

फोंडाघाटमध्ये महाविद्यालयातपोलीस निरीक्षक रिझवाना नदाफ यांचे प्रतिपादन.. ⚡कणकवली ता.०३-: कायद्याची माहिती प्रत्येकाला असली पाहिजे. कायद्याची माहिती हीच कायद्याची पाळणूक असते. आजकाल ऐकण्याची सवय नसली तरी आपल्या फायद्याचे ऐकले पाहिजे. हे आपल्याला हिताचे असते. स्वसंरक्षण गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला व्यायामाची आवश्यकता असते. चित्रपट पाहून मन भरकटवून घेऊ नका. मोबाईल सारख्या गोष्टीतून क्षणिक सुखासाठी जीवन बरबाद करणारी…

Read More

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा आम. नितेश राणे यांनी केला सत्कार…

⚡कणकवली ता.०३-: मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचे मदती साठीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून तत्परता दाखवणारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी सत्कार केला. मंगेश चिवटे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना कणकवलीत येथे आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार नितेश राणे यांनी त्यांचा…

Read More

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा आम. नितेश राणे यांनी केला सत्कार…

⚡कणकवली ता.०२-: मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचे मदती साठीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून तत्परता दाखवणारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी सत्कार केला. मंगेश चिवटे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना कणकवलीत येथे आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार नितेश राणे यांनी त्यांचा…

Read More

मिलाग्रिस हायस्कूल ची वेदांगी पटवर्धन श्लोक पठण स्पर्धेमध्ये प्रथम…

⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघ वृक्षवल्ली डेव्हलपर्स , मळगाव सावंतवाडी आयोजित शालेय श्लोक पठण स्पर्धेमध्ये मिलाग्रिस हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. वेदांगी पटवर्धन हिने प्रथम क्रमांक मिळविला.प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन या विद्यार्थिनीचा गौरव केला.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल , पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित…

Read More

साईश गावडे याचा विशाल परब यांच्या हस्ते सत्कार

⚡सावंतवाडी ता.०३-: भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जिमखाना मैदानावर प्रसिद्ध गायक जूबिन नौटियाल यांचा लाईव्ह काॅन्सर्ट आयोजित केला होता,या लाईव्ह काॅन्सर्ट चे सर्वोत्कृष्ट शूट करुन रील बनविल्या बद्दल साईश सीताराम गावडे याचा विशाल परब यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.साईश गावडे…

Read More

साळिस्ते गावात १ कोटी ७ लाखांची विकास कामे मंजूर…

आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाले कामांचे भूमिपूजन.. ⚡कणकवली ता.०३-: खारेपाटण जि. प. विभागातील साळिस्ते गावात श्री देव रामेश्वर मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रू ७ लाख,हायवे ते साळिस्ते बुरंबावडे रोड बौध्दवाडी येथे ब्रिज बांधणे रू ६० लाख. हायवे ते गुरववाडी येथे साकव बांधणे रू ४० लाख.अशा कामांना आम.नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर केला…

Read More

भाजपा एनजीओ सेलच्या जिल्हा संयोजकपदी भालचंद्र राऊत

⚡मालवण ता.०३-: भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून सदर कार्यकारिणीमध्ये मालवण येथील भालचंद्र सुभाषचंद्र राऊत यांची भाजपच्या सेवाभावी संस्था (एनजीओ) सेलच्या जिल्हा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हा बँक संचालक तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र राऊत यांना देत त्यांचे अभिनंदन…

Read More
You cannot copy content of this page