मराठी भाषा साता समुद्रा पार टिकवली जात आहे लेखिका…
उषा परब:माजगाव येथे कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व माजगाव ग्रंथालयाचा कार्यक्रम.. ⚡सावंतवाडी ता.२८-: मराठी भाषा साता समुद्रापार पोहोचली आहे परदेशात मराठी भाषा आपले मराठी बांधव टिकवण्यासाठी धडपडत आहेत आणि आपण मराठी आपली भाषा विसरत चाललो आहोत त्यामुळे आता खऱ्या अर्थाने आपली बोली मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी मराठी भाषेची पुस्तके संस्था वृत्तपत्र यांना प्रोत्साहन…
