दहावीच्या परीक्षार्थीसाठी अर्चना घारेंकडून वाहन व्यवस्था…
⚡सावंतवाडी ता.०१-: आजपासून सुरू झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापासून दूर अंतरावर असलेल्या खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेत पोहोचण्याकरिता धावपळ करावी लागते. काही वेळा एसटी किंवा गाडी न मिळाल्यास तारांबळ उडते. असे होऊ नये म्हणून सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तीनही तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना…
