मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवलीच्यावतीने जागतिक महिला दिनी विविध कार्यक्रम…
⚡कणकवली ता.२९-: मिळून साऱ्याजणी महिला मंचचे अखंडित कार्यक्रमाचे हे 22 सावे वर्ष आहे.शुक्रवार 8 मार्च 2024 रोजी मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवलीच्या वतीने जागतिक महिला दिनाचा आनंद सोहळा साजरा करणार आहेत. यानिमित्ताने महिलांचे विविध कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यामध्ये पाककला स्पर्धा दुपारी 3 ते 4 यामध्ये उपवासाचा कोणताही…
