Headlines

वेंगुर्लात ६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

⚡वेंगुर्ला ता.०२-: पामोसा फाऊंडेशन, पुणे व श्री देवी सातेरी देवस्थान वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत सातेरी मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

Read More

आरोस शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी नीलेश उर्फ बाळा परब यांची फेरनिवड…

⚡सावंतवाडी ता.०२-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी नीलेश उर्फ बाळा परब यांची फेरनिवड झाली. नुकत्याच झालेल्या शिक्षण संस्थेच्या वार्षिक सभेत ही बिनविरोध निवड प्रक्रिया झाली. इतर सर्व पदाधिकारी व संचालक निवड प्रक्रियाही बिनविरोध झाली. उपाध्यक्षपदी महादेव पांगम, सचिव पदी शांताराम गावडे, सहसचिव पदी सिद्धेश नाईक, खजिनदारपदी नारायण मोरजकर तर संचालक म्हणून गजानन परब, आनंद नार्वेकर,…

Read More

बचतगटाना साहित्य विक्रीसाठी सुपर मार्केट उपलब्ध होणार…

आमदार नितेश राणे यांची ग्वाही:आंगणेवाडी येथे बचतगट उत्पादित साहित्य प्रदर्शन विक्रीचे उदघाटन.. ⚡मालवण ता.०२-: आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेली १२ वर्ष बचतगट उत्पादित साहित्य विक्रीचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले जाते.  जिल्हा बँकेच्या पाठींब्यातून बचतगटानी स्वतःचे हक्काचे सुपर मार्केट सुरू करावे. ते देशात पहिले केंद्र असेल.३६५ दिवस व्यवसाय केल्यास दरडोई उत्पन्न सुद्धा वाढेल. सुपर मार्केट ला…

Read More

कष्टकरी, शेतकऱ्यांना सुखी आणि संपन्न कर…

आई भराडी देवी चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०२-: लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी यात्रेला अनेक ठिकाणांहून भाविक येतात. यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून कष्टकरी आणि शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर होऊ दे, त्यांच्या जीवनात समृध्दी येऊ दे,…

Read More

कट्टर शिवसैनिक कै अनिल परुळेकर यांना श्रद्धांजली…

डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये झाला कार्यक्रम.. ⚡सावंतवाडी ता.०२-: शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक कै अनिल भाई परूळेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आज सावंतवाडी येथील डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हाॅस्पिटलमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर,माजी नगरसेवक उमेश कोरगांवकर,माजी नगरसेवक संजय पेडणेकर, श्रीराम वाचन मंदिर संस्थेचे अध्यक्ष…

Read More

सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे उद्या जिमखाना मैदानावर आचार्य बाळशास्त्री जांभेकर चषक क्रिकेट स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघ (संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ) यांच्या वतीने जिल्हास्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर चषक क्रिकेट स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचेशालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री, तथा मुंबई शहराचे पालकमंत्री,. नाम. श्री. दीपकभाई केसरकर व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री, तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नाम….

Read More

सावंतवाडी मळगाव घाटीत एस टी बस कलंडली…

⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी मळगाव घाटीत सावंतवाडीहून शिरोडा कडे जाणारी एस टी बस कलंडली. सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. समोरुन येणाऱ्या स्कूल बसला साईड देण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला. या बस मध्ये जास्त प्रवासी नव्हते त्यामुळे सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाहीत. पोलीस व एसटीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

Read More

हार्दिक स्वागत.. हार्दिक स्वागत.. हार्दिक स्वागत..

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🌺🙏हार्दिक स्वागत …!!🙏हार्दिक स्वागत ..!!🌺हार्दिक स्वागत..!!🙏 🌺🙏भराडी मातेच्या वार्षिकोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत…🙏🌺 🌺🙏 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिंदे शिवसेना सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते 🌺🙏 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

हार्दिक स्वागत.. हार्दिक स्वागत.. हार्दिक स्वागत…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🌺🙏हार्दिक स्वागत …!!🙏हार्दिक स्वागत ..!!🌺हार्दिक स्वागत..!!🙏 🌺🙏भराडी मातेच्या वार्षिकोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत…🙏🌺 🌺🙏 पर्यटन व्यवसायिक महासंघ 🌺🙏 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

हार्दिक स्वागत.. हार्दिक स्वागत.. हार्दिक स्वागत…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🌺🙏हार्दिक स्वागत …!!🙏हार्दिक स्वागत ..!!🌺हार्दिक स्वागत..!!🙏 🌺🙏भराडी मातेच्या वार्षिकोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत…🙏🌺 🌺🙏भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते 🌺🙏 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More
You cannot copy content of this page