Headlines

न्हावेली ग्रामस्थांची मागणी मनसेच्या माध्यमातून पूर्ण…

न्हावेली येथे सोलर लाईटचे जिल्हाध्यक्ष केतन सावंत, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या हस्ते लोकापर्ण.. ⚡सावंतवाडी ता.०३सहदेव राऊळ-: मनसे नेते राज्य सरचिटणीस संदिप दळवी यांच्या माध्यमातुन न्हावेली गावातील भटाचे टेंब येथे सोलर लाईटचे लोकापर्ण मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, मनविसे जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.गावातील ग्रामस्थांची सोलर लाईटची मागणी लक्षात घेता मनसेचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर…

Read More

पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ…

जिल्ह्यातील मातांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद:जिल्हाधिकारी किशोर तावडे.. ⚡सिंधुदुर्गनगरीदि ता.०३-:-:*प्रत्येक मोहिमेत जिल्ह्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. आजच्या पल्स पोलिओ मोहिमेत देखील जिल्ह्यातील मातांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी…

Read More

मनसेला मालवणात आणखीन एक धक्का…

प्रीतम गावडे यांचा राजीनामा: मनसे मधील राजीनामाची गळती सुरूच. ⚡मालवण ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात उलथापालथी सुरु असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अलीकडेच मालवण तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्त केलेल्या युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी तालुकाध्यक्ष पदाबरोबरच मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रीतम गावडे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या राजीनाम्यामुळे मनसेला…

Read More

कथालेखनासाठी कौशल्य आवश्यक-: वृंदा कांबळी…

⚡वेंगुर्ला ता.०३-: कथानिर्मिती प्रक्रिया ही मनाच्या अनेक पातळ्यांवर घडत असते. ती काहीशी गूढ असते. जीवनानुभव घेत असताना एखाद्या तरल क्षणी संभाव्य कथाबीजाची निर्मिती होते. एखाद्या बीमध्ये पाने, फुले, फळे, फांद्या यांसह वृक्षाचा आकार लपलेला असावा त्याप्रमाणे कथाबीजामध्ये कथाविस्तार लपलेला असतो. बीजधारणेपासून संपूर्ण कथेची निर्मिती होईपर्यंतचा प्रवास हा दीर्घ असून त्यात अनेक टप्पे असतात. उत्स्फूर्तता आणि…

Read More

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी व अंकिता प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.०३-: बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील ग्रंथालय उपक्रमा अंतर्गत शिवजयंतीचे औचित्य साधून सलग २३ व्या वर्षी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खुल्या गटातून अंकिता पाटील तर शालेय गटातून श्रावणी आरावंदेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत यश संपादन केले.

Read More

कष्ट करा, तरच यशस्वी व्हाल…

भाई मंत्री:इंग्लिश मिडियमचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.०३-: कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला जर आयुष्यात पुढे जायचे असेल तर आतापासून कष्ट करा तरच आयुष्यात यशस्वी व्हाल असा संदेश सामाजिक कार्यकर्ते रघुवीर तथा भाई मंत्री यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Read More

वेंगुर्ले कुबलवाडा येथे आंब्यांच्या झाडावरून पडून कामगाराचा मृत्यू…

⚡वेंगुर्ले ता.०२-: वेंगुर्ले कुबलवाडा,भराडी मंदिर शेजारी आंब्यांच्या झाडावर औषध फवारणी करताना झाडाची फांदी तुटून कामगार खाली पडून मयत झाला आहे. शेखर महादेव नाईक, वय ४९ राहणार वेंगुर्ले परबवाडा कणकेवाडी असे त्या कामगाराचे नाव आहे. ही दुर्घटना आज शनिवार २ मार्च रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.कुबलवाडा येथे प्रविण कुबल यांच्या आंबाबागेत नाईक काम करीत होता….

Read More

उद्या होणाऱ्या पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेसाठीच्या जर्सीचे झाले अनावरण…

⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघ (संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ) यांच्या वतीने उद्या जिल्हास्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर चषक क्रिकेट स्पर्धा – २०२४ सावंतवाडी येथे जिमखाना मैदानावर संपन्न होणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंसाठी उपलब्ध झालेल्या जर्सीचे अनावरण आज सावंतवाडी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर अर्चना फाउंडेशन अध्यक्ष सौ. अर्चना घारे – परब…

Read More

आई भराडी देवी भाविकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणार…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण; कुटुंबीयांचं आई भराडी देवीचे श्री चव्हाण यांनी घेतले दर्शन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०२-: आई भराडी देवीच्या यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मी देखील गेली अनेक वर्ष आईच्या आशिर्वादासाठी येथे येतो. भराडी देवीचा सर्व भक्तांवर कृपाआशीर्वाद आहे. या कृपाशीर्वादामुळे सर्वजण आपापल्या क्षेत्रात यशस्वी होत आहेत. प्रत्येक भाविकाला चांगल आरोग्य आणि सुख समृद्धी लाभू दे….

Read More

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने उद्या बुथ महासंमेलनाचे आयोजन…

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत; केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.०२-: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उद्या बुथ कार्यकर्ते महासंमेलनाचे आयोजन आरपीडी हायस्कूल येथे करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजपच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे .दरम्यान या महासंमेलनालत सात प्रकारचे विविध कार्यक्रम होणार असून यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,…

Read More
You cannot copy content of this page