चिंदर येथे ६मार्च रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर…
⚡मालवण ता०४-:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कै श्रीमती शारदा सदानंद दत्तदास यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार सहा मार्च रोजी महिला व मुलींसाठी सकाळी ९ ते ३ या वेळेत चिंदर गावठणवाडी येथील दत्तमंदिरात मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात डॉ सौ विद्या दिवाण, दापोली या आरोग्य तपासणी करणार आहेत.तरी महिला आणि मुलींनी याचा…
