⚡कुडाळ ता.०४-: शिवसेना नेते तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष व सिंधूरत्न समिती संचालक किरण उर्फ भैय्या सामंत हे गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे…
गुरुवार दि. ०७ मार्च २०२३
दुपारी ०३:०० वाजता –
रत्नागिरी येथून तळेरे कासार्डे येथे कार्यकर्त्याच्या गाठीभेटी.
(संदर्भ -: श्री.शरद वायंगणकर,शिवसेना तालुकाप्रमुख,कणकवली)
सायंकाळी ०४:०० ते ०६:०० वाजता –
महिला उद्योजिका मेळाव्याच्या उद्घाटनास उपस्थिती.
(स्थळ-: पिंगुळी,कुडाळ)
(संदर्भ -: महिला आघाडी जिल्हाप्रमुख,श्रीम.वर्षाताई कुडाळकर,सौ.दीक्षा सावंत,शिवसेना महिला आघाडीतालुकाप्रमुख,कुडाळ,सौ.सिद्धी शिरसाट,महिला आघाडी तालुकाप्रमुख,कुडाळ)
सायंकाळी ०७:०० वाजता-
सोनू सावंत वरवडे यांच्या निवासस्थानी भेट.
( संदर्भ-: श्री.शेखर राणे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख कणकवली)
रात्रौ ०८:०० वाजता – आचरा विभागातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी.
(संदर्भ -: श्री.महेश राणे,शिवसेना तालुकाप्रमुख,मालवण)
रात्रौ ०९:३० वाजता – भोजन कार्यक्रमासाठी राखीव
(संदर्भ -: श्री.महेश राणे,शिवसेना तालुकाप्रमुख,मालवण)
रात्रौ ११:०० वाजता-
ता. देवगड कुणकेश्वर मंदिर येथे मानाच्या पहिल्या पूजेसाठी उपस्थिती.
(संदर्भ -: श्री.विलास साळसकर,शिवसेना तालुकाप्रमुख देवगड)
सोईनुसार रात्रौ-
कुडाळ MIDC येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम
(संदर्भ -: श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
शुक्रवार दि. ०८ मार्च २०२३
सकाळी ९.०० वाजता –
सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेस उपस्थिती.
(संदर्भ – प्रसाद अरविंदेकर,अध्यक्ष,सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ,श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
सकाळी ९.३० वाजता –
कोलगांव येथे जगदीश मांजरेकर दत्त मंदिर येथे सदिच्छा भेट.
(संदर्भ – श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
सकाळी १०.०० वाजता – कलेश्वर मंदिर नेरूर येथे महाशिवरात्री निमित्त भेट
(संदर्भ – श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
सकाळी ११.०० वाजता – हॉटेल व्ही.आर.येथे विविध पक्षांचे सरपंच,शेतकरी संघटनांचे पदाधिकारी,शाम बाळकृष्ण गावडे,अध्यक्ष,औद्योगिक क्षेत्र प्रकल्प ग्रस्त शेतकरी यांची सदिच्छा भेट,भजन संघटना पदाधिकारी(श्री.रामचंद्र परब,भजन संघटना,जिल्हाध्यक्ष)दशावतारी संघटना पदाधिकारी(श्री.देवेंद्र नाईक,दशावतार संघटना जिल्हाध्यक्ष) ,श्री.शैलेश परब यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज बांधवांच्या गाठीभेटी.
(संदर्भ – श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
दुपारी १२.३० वाजता –
बावं येथे महाशिवरात्री निमित्त भेट.
(संदर्भ – श्री.अरविंद करलकर,शिवसेना तालुकाप्रमुख,कुडाळ, श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
दुपारी १.०० वाजता – उद्योजक श्री.संतोष सामंत यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
(संदर्भ – श्री.सुनील तेंडुलकर,श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
दुपारी १.३० वाजता –
प.श्री.संत राऊळ महाराज मठ येथे सदिच्छा भेट.
(संदर्भ – श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
दुपारी २.३० वाजता –
माजी नगराध्यक्ष श्री. ओंकार उर्फ बिट्टू तेली यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
(संदर्भ – श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
दुपारी २.४५ वाजता –
नगरसेवक श्री.गणेश भोगटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा आहे भेट.
(संदर्भ – श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
दुपारी २.४५ वाजता –
व्यापारी सुनील घुर्यें यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
(संदर्भ – श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
दुपारी ३.०० वाजता –
झाराप येथे पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती.
(संदर्भ – श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
सायंकाळी ४.०० वाजता –
खानोली येथे महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमास उपस्थिती.
(संदर्भ – श्री.संदीप खानोलकर,खानोली,श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
सायंकाळी ४.३० वाजता –
हुमरमळा वालावल येथे महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमास उपस्थिती.
(संदर्भ – श्री.शेखर परब,श्री सुमित केसरकर (देवस्थान मानकरी),श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,सिंधुदुर्ग)
सायंकाळी ७.०० वाजता –
कलमठ काशीकलेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमास उपस्थिती.
(संदर्भ – श्री.रामदास विखाळे, कलमठ)
सायंकाळी ७.३० वाजता –
कुंभवडे(ता.कणकवली) येथे महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमास उपस्थिती.
(संदर्भ – श्री.संजय आंग्रे,जिल्हाप्रमुख शिवसेना,श्री.भास्कर राणे,शिवसेना जिल्हा खजिनदार,श्री.महेंद्र (एम. एम.सावंत,शिवसेना उपजिल्हाप्रमुख.)
