शिवरात्री निमित्त रामेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम…
⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला येथील श्री रामेश्वर मंदिरात ५ ते ८ मार्च या कालावधीत महाशिवरात्री उत्सव साजरा होणार असून यानिमित्त भजन, दशावतारी नाटक असे कार्यक्रम आयोजित केले आहे.
⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला येथील श्री रामेश्वर मंदिरात ५ ते ८ मार्च या कालावधीत महाशिवरात्री उत्सव साजरा होणार असून यानिमित्त भजन, दशावतारी नाटक असे कार्यक्रम आयोजित केले आहे.
⚡वेंगुर्ला ता.०४:- भाजप नेते तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वेंगुर्ला शहरातील तब्बल ३० कामांना नगरोत्थानमधून ४ कोटी १९ लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. या कामांना जिल्हा प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या सर्व कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी पत्रकार परिषदेत…
११ ते १६ मार्च कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजन:मालवणी बोली भाषेतील काव्य करणार सादर.. ⚡सावंतवाडी ता.०४-: नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य महोत्सवात मालवणी बोलीतील काव्य वाचनासाठी कारीवडे येथील कवी, प्रा डॉ नामदेव गवळी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमी या राष्ट्रीय संस्थेच्यावतीने ११ ते १६ मार्च दरम्यान होणाऱ्या…
⚡कणकवली ता.०४-: कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषि पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी अनुभवातून शिक्षण उपक्रम कार्यक्रमांतर्गत सेंद्रिय यशस्वी प्रयोग करून दाखविलाविविध रासायनिक खते व कृत्रिम औषधे याचा वापर वाढला आहे त्याचा परीणाम हा माणसाच्या आरोग्यावर झाला आहे. रासायनिक खतामुळे जमिनीचे आरोग्य खराब होते तसेच मानवाला विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे शिवाय रासायनिक…
⚡कणकवली ता.०४-: श्री फोंडकण देवी स्पोर्ट्स अकॅडमी, निरोम, सिंधुदुर्ग व कणकवली तालुका अथलेटिक्स असोसिएशन, सिंधुदुर्ग आयोजित ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त ” पहिली महिला सिंधुदुर्ग जिल्हा मॅरेथॉन स्पर्धा २०२४” रविवार १० मार्च २०२४ रोजी सकाळी ७ वाजता कणकवली तालुक्यातील खारेपाटण हायस्कुल व ज्यु. कॉलेज मैदान खारेपाटण मध्ये घेण्यात येतील.स्पर्धेचे गट १२ वर्षा खालील मुली…
विकास कामांवर केली चर्चा; ⚡सावंतवाडी ता.०४-: वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी नुकतेच शिंदे गटात प्रवेश केल्याने प्रथमच त्यांनी आज मंत्री दीपक केसरकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. गावडे यांनी यावेळी गावातील विकास कामांबाबत तसेच संघटना वाढीव बाबत चर्चा केली. यावेळी योगेश नाईक प्रसाद नाईक श्रीपाद राणें आदी उपस्थित होते.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण:सावंतवाडीत क्रिकेट स्पर्धा संपन्न.. सावंतवाडी : आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकार नेहमीच व्यस्त असतात. अशावेळी पत्रकारांनी विविध प्रकारे खेळ खेळून स्वतःचे आरोग्य जपावं, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केले. सावंतवाडी तालुका पत्रकार संघ (संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ) यांच्या वतीने रविवारी जिल्हास्तरीय आचार्य…
मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंतरत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये भाजपासाठी चांगले वातावरण.. ⚡सावंतवाडी ता.०३-: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड न करता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ कमळ चिन्हावरच लढवून तो जिंकला जाणार आहे. त्यामुळे कोकणावर पुन्हा अन्याय होणार नाही अशी खात्री लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख गोवा राज्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी आज येथे दिली. तर रत्नागिरी…
श्री.मामा माडये यांची किरण सामंत यांच्याकडे मागणी:आपल्या मागणीचा नक्कीच विचार करू; भैय्या सामंत ग्वाही.. ⚡कुडाळ ता.०३-: भंडारी माजी जिल्हाध्यक्ष श्री.मामा माड्ये यांनी औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १२ बलुतेदार यांना शासकीय भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी श्री.मामा माडये यांनीशिवसेना नेते श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांच्याजवळ केली आहे.दरम्यान आपल्या मागणीचा आपण नक्कीच विचार करू अशी…
⚡कुडाळ ता.०३-: ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान, तपोभूमी, मुळदे, कुडाळ येथील नवनाथ उपासक प.पू. श्री. बाळकृष्ण घडशी महाराज यांच्या तपोभूमी, मुळदे येथे बुधवार दि. ६ मार्च ते ८ मार्च पर्यंत महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बुधवार दि. ०६ ते ०८ मार्च पर्यंत शिव लिला पारायण होणार…