लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने उद्या बुथ महासंमेलनाचे आयोजन…

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत; केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती..

⚡सावंतवाडी ता.०२-: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उद्या बुथ कार्यकर्ते महासंमेलनाचे आयोजन आरपीडी हायस्कूल येथे करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजपच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे .दरम्यान या महासंमेलनालत सात प्रकारचे विविध कार्यक्रम होणार असून यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत

You cannot copy content of this page