मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून काम मंजूर: नागरिकांमधून समाधान व्यक्त..
⚡सावंतवाडी ता.२८-: ओवळीये धनगरवाडी मुख्य रस्ता ते हायस्कूल कडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचेउदघाटन शिवसेना जिल्हप्रमुख मा श्री अशोक दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
हे काम महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री मा. श्री. ना. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हे काम मंजूर झाले. यावेळी तालुका प्रमुख मा श्री. नारायण राणे साहेब, गजानन नाटेकर साहेब, रेडकर साहेब, ओवळीये गावचे सरपंच मा सौ. तारामती नाईक मॅडम, पारपोली सरपंच मा श्री. संदेश गुरव आणि अब्जु सावंत अजित सावंत, कोमल दळवी, चंद्रकांत नाईक शाखाप्रमुख योगेश धुरी, अनिल सावंत, सुकाजी राऊळ, न्हानू सावंत, R. D. Patil sir, L. D. Sawant डॉक्टर सोबत इतर मोठ्याप्रमाण पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते..
