कासार्डे विद्यालयाचे वार्षिक उद्या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण…

⚡कणकवली ता.०३-: कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ तसेच निवृत्ती शिक्षकाचा सेवापूर्ती सत्कार समारंभ आज गुरुवार ४ जानेवारी रोजी स . १० वा.मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. बक्षीस वितरण कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे…

Read More

आंबोली- नांगरतास आजरा रोड येथे महिंद्रा थार गाडीला अपघात…

दुपारची घटना: एक ठार;सहा जखमी. ⚡आंबोली,ता.०३-: आंबोली- नांगरतास आजरा रोड येथे महिंद्रा थार गाडी झाडावर आढळल्याने उस्मानाबाद येथील दत्ता जाधव (वय 28)हा युवक जागीच ठार झाला.त्यातील 6 जण जखमी झाले.अपघाताची माहिती वाहनचालकांनी आंबोली पोलीस स्थानकात दिल्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना आंबोली आरोग्य केंद्रात दाखल केले. याठिकाणी उपचार करून बांबोळी येथे पाठवण्यात…

Read More

कासार्डे विद्यालयाचे वार्षिक उद्या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण…

⚡कणकवली ता.०३-: कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ तसेच निवृत्ती शिक्षकाचा सेवापूर्ती सत्कार समारंभ आज गुरुवार ४ जानेवारी रोजी स . १० वा.मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. बक्षीस वितरण कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे…

Read More

सावंतवाडी मतदारसंघातील विकास कामे दीपक केसरकर यांच्यामुळेच..

राजन पोकळे: स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करू नये ⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी मतदारसंघातील विकासकामे ही मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातूनच झाली आहेत, त्यामुळे उगाच स्वतःच्या स्वार्थासाठी आपणच ही कामे केल्याचे सर्वसामान्य जनतेला भासू नये, सर्वसामान्य जनतेला पालकमंत्र्यांडे आमदारांच्या शिफारसीनुसार काम होतात हे ज्ञात आहे असा पटलावर माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे केला. दरम्यान मंत्री…

Read More

बांदा केंद्रशाळेत बालिका दिन बनला आनंददिन…

⚡बांदा ता.०३-: भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून बांदा केंद्र शाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला ‌. हा दिवस विद्यार्थ्यासाठी आनंददिन बनला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या दिवशी शाळेतील मुलींची सावित्रीबाई यांची वेशभूषा परिधान केल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई…

Read More

कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञाती बांधवांचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०३-: गोवा येथील कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञाती बांधवांचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्गातील भोगवे येथील कृषी आयडॉल दादा सामत होते त्यांच्यासोबत व्यासपीठावर गोवा येथील ॲडिशनल कलेक्टर सौ स्नेहल सामंत उपस्थित होत्या यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा व विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला व नवीन वर्षानिमित्त कुडाळदेशकर दिनदर्शिकेचे प्रकाशन…

Read More

रोजगार देणारा “सिंधूरत्न जॉब फेअर चा” उपक्रम कौतुकास्पद…

नारायण राणे: युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी भेट घेत दिले निमंत्रण.. कणकवली ता.०३-: 12 जानेवारी रोजी सावंतवाडी जिमखाना मैदानावर येथे होणाऱ्या भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजित “सिंधुरत्न जाॅब फेअर 2024″चे आमंत्रण आज नारायण राणे यांना आयोजकांच्या वतीने देण्यात आले. भारतीय युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष विशाल…

Read More

आचरा गावच्या सुपूत्राचा वेनीस आंतरराष्ट्रीय फेस्टिवल मध्ये सन्मान…

⚡मालवण ता.०३-: मालवण तालुक्यातील आचरा गावचे सुपुत्र आणि सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले चित्र कलावंत आशिष इरप यांच्या वेट वाईब्ज या चित्रकलाकृतीला इटलीतील वेनीस आंतरराष्ट्रीय वॉटर कलर फेस्टिवल मध्ये मानाचा ,एक्सलन्स पुरस्कार सन्मान, प्राप्त झाला आहे त्यांना या वेनीस आंतरराष्ट्रीय वॉटर कलर फेस्टिवल मध्ये विशेष निमंत्रण देऊन गौरविण्यात आले व्हेनिस वॉटर कलर फेस्टिवल मध्ये यंदा…

Read More

ग्लोबल तर्फे पाच विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती प्रदान…

⚡मालवण ता.०३-: ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी या संस्थेतर्फे चौके येथील भ.ता. चव्हाण, म.मा.विद्यालय चौके विद्यालयातील पाच हुशार व होतकरू गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक विकासासाठी नुकतीच शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामध्ये कु.योगिता चव्हाण, कु.केशव चव्हाण, कु.अमिता चव्हाण, कु विकास नाईक आणि कु.पारस मानवर या विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंट मध्ये रोख रक्कम जमा करण्यात आली. गेली अनेक वर्षे…

Read More

सावंतवाडीत सावित्रीबाई फुले जयंती साजरी…

⚡सावंतवाडी ता.०३-: सुभाषचंद्र बोस शिशुविहारमध्ये कार्यक्रमसावित्री बाई फुले जन्मदिन ,बालिका दिन निमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहार, सबनिसवाडा सावंतवाडी येथे बालवाडी शिशु गटातील 2ते 6 वयोगटातील मुलामुलींनी ज्योतिबा फुले आणि सावत्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती.या कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस दल रेजिंग डे निमित्त सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि महिला अंमलदार उपस्थित होते . कार्यक्रमात सावित्रीबाई…

Read More
You cannot copy content of this page