Headlines

व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजने के. सी. कॉलेजचे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश…

⚡मालवण ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजने के. सी. कॉलेज मुंबई आयोजीत राष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत मूट कोर्ट, राष्ट्रीय मिडिएशन स्पर्धा, क्लायंट काऊन्सिलींग, लेटर टू चिफ जस्टीस ४ प्रकारात सहभाग नोंदवला होता. पैकी राष्ट्रीय मिडिएशन व लेटर टू चीफ जस्टीस या प्रकारांमध्ये अंतिम फेरीत मजल मारत व्हिक्टर डांटस…

Read More

ऑलिव्ह रिडलेच्या 99 पिल्लांना समुदात सोडले…

कासव मित्र सुर्यकांत धुरी यांचा उपक्रम.. ⚡मालवण ता.२६-: आज आचरा समुद्रकिनाऱ्यावरती सकाळी नऊ वाजता कासव मित्र( बाबू)सूर्यकांत धुरी यांच्या संगोपनातून ऑलिव्ह रीडले या प्रजातीच्या कासवाची 99 पिल्ले जन्मास आली त्यांना कासवमित्र बाबू उर्फ सूर्यकांत धुरी, श्री रिसॉर्ट चे मालक ग्रामपंचायत सदस्या सौ पूर्वा तारी,परेश तारी कस्टम अधिकारी श्रीमती नायर तसेच प्रदीप वाडेकर अक्षय वाडेकर यांसह…

Read More

उभा बाजार येथील व्यापारी जनार्दन मसुरकर यांचे निधन…

⚡सावंतावडी ता.२६-: उभा बाजार सावंतवाडी येथील जनार्दन रामकृष्ण मसुरकर (वय ९०) यांचे रविवारी रात्री अकरा वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. उभा बाजार येथे त्यांचे किराणा मालाचे दुकान होते त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा असा परिवार आहे. कैलासवासी रामकृष्ण मसुरकर यांचे जनार्दन मसुरकर सुपुत्र होते.

Read More

कु.निलम भालेकर हिचे दुःखद निधन…

⚡सावंतावडी ता.२६-: सावंतवाडी येथील कुमारी निलम प्रदिप भालेकर (25) हिचे रविवार रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तीची हल्लीच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. ती महिला उद्योग केंद्र, वैश्यवाडा, सावंतवाडी येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तिच्या पश्चात आई-वडील, बहीण – भाऊ, काका – काकी असा परिवार आहे. सावंतवाडी, गवळीतीठा येथील चंद्रकांत वॉशिंग कंपनीचे…

Read More

आंबोलीतील शिकारीच्या गुन्ह्यातील आरोपींची जामिनावर मुक्तता*

⚡सावंतवाडी ता.२६-: आंबोली येथे वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सहा आरोपींची अखेर प्रत्येकी 50,000 रुपयाच्या जामीन मंजूर करण्यात आला आहे या कामी अँड परिमल नाईक अँड.सुशील राजगे,अँड. रश्मी नाईक यांनी काम पाहिले.

Read More

सावरकरांचे समग्र जीवन एक धगधगते अग्निकुंड…

भाऊ सामंत:मालवण भरड येथे वीर सावरकरांची पुण्यतिथी निमित्त सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन… ⚡मालवण ता.२६-:देव, देश आणि धर्मासाठी वीर सावरकरांचे जीवन व्यापून गेले होते. सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. सावरकरांच्या जीवनामध्ये थोर क्रांतिकारक, राजकारणी, कवी, लेखक, नाटककार, समाजसुधारक, वकील असे एक ना अनेक पैलू आपणास पहावयास मिळतात, सावरकरांचे…

Read More

माजगाव येथे उद्या मराठी भाषा गौरव दिन…

⚡सावंतवाडी ता.२६-: माजगाव पंचक्रोशी मानव विकास ग्रंथालय माजगाव व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 येथे 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी ग्रंथालय मार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण तसेच मराठी भाषा दिन विषयी मार्गदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन…

Read More

कोमसाप तर्फे उद्या मराठी भाषा दिन…

सावंतवाडी : बोली भाषा मराठी असताना सर्रास अनेक ठिकाणी इंग्रजी व हिंदीचा वापर शासकीय कार्यालय, बँकांमध्ये संवाद साधताना ऐकायला येतो. त्यामुळे मराठी भाषा टिकावी आणि तिचे जतन व्हावे यासाठी उद्या 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. सर्व बँकांमध्ये व शासकीय कार्यालय,…

Read More

कुडाळच्या वॉर्ड क्र. १५ मधीलब्राम्हणदेव मंदिर येथे हायमास्टचे लोकार्पण…

आमदार वैभव नाईक यांची मुख्य उपस्थिती:नगरसेवक उदय मांजरेकर यांचे विशेष प्रयत्न.. ⚡कुडाळ ता.२६-: कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ खालची कुंभारवाडी ब्राह्मण मंदिर जत्रोत्सवानिमित्त नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या प्रयत्नाने ब्राम्हणदेव मंदिर येथे हायमास्टचे लोकार्पण कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,…

Read More

लोककल्याण शिक्षण संस्था आयोजित आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी झाले तृतीय क्रमांकाने यशस्वी;सर्व विद्यार्थ्यांचं चषक देऊन गौरव.. ⚡सावंतवाडी ता.२६-: लोककल्याण शिक्षण संस्थेने कै. गुरुवर्य ‘रा. गो. सामंत’ यांच्या स्मरणार्थ आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धा रविवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित केली होती. या स्पर्धेत अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक…

Read More
You cannot copy content of this page