Headlines

लोककल्याण शिक्षण संस्था आयोजित आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी झाले तृतीय क्रमांकाने यशस्वी;सर्व विद्यार्थ्यांचं चषक देऊन गौरव.. ⚡सावंतवाडी ता.२६-: लोककल्याण शिक्षण संस्थेने कै. गुरुवर्य ‘रा. गो. सामंत’ यांच्या स्मरणार्थ आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धा रविवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित केली होती. या स्पर्धेत अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक…

Read More

मडुरा शेर्ले पंचक्रोशीतील रिक्षा व्यासायिक, ग्रामस्थांचे बांधकाम विभागासमोर धरणे…

अनेक महिने रखडले कार्पेटचे काम : साईडपट्टी धोकादायक, उद्यापासून काम सुरू करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन.. ⚡बांदा ता.२६-: मडुरा शेर्ले मार्गावरील रस्त्याचे रखडले काम तात्काळ पूर्णत्वास आणण्यासाठी मडुरा पंचक्रोशीतील रिक्षा व्यवसायिक व ग्रामस्थांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. मात्र, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता श्री. सगरे यांनी तात्काळ दखल घेत मंगळवार (दि.27) पासून कार्पेटचे काम सुरू होणार…

Read More

सावंतवाडीची पूजा सावंत ठरली ‘मिस वेंगुर्ला २०२४‘…

⚡वेंगुर्ला ता.२६-: वेंगुर्ला येथे सुरू असलेल्या ‘गरूडझेप महोत्सवातील‘ विविध स्पर्धांमुळे हा महोत्सव अधिकाधिकच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. यावर्षी मंडळातर्फे प्रथमच आयोजित केलेल्या व रविवारी संपन्न झालेल्या ‘मिस वेंगुर्ला २०२४‘ या स्पर्धेत पूजा सावंत (सावंतवाडी) ही ‘मिस वेंगुर्ला‘ची मानकरी ठरली. तिला मंडळातर्फे रोख ७ हजार रूपये व आकर्षक चषक तसेच स्वप्निल पालकर पुरस्कृत आंबापेटी देऊन गौरविण्यात…

Read More

मातोंड येथे रात्री दोन दुचाकी मध्ये अपघात…

चौघेजण जखमी: अधिक उपचारासाठी सावंतवाडीत हलविण्यात आले. ⚡वेंगुर्ले ता.२६-: दोन दुचाकी गाड्यांमध्ये काल रात्री मातोंड रस्त्यावर सामोरासमोर झालेल्या अपघातामध्ये चौघेजण जखमी झाले आहेत. या अपघाता बाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात मात्र अद्याप पर्यंत कोणतीही नोंद करण्यात आली नाही.सोनुर्ली येथून तिळबा जाधव हे आपल्या प्लेटीना दुचाकी क्रमांक एम एच ०७ वाय ०९८८ याने मातोंड येथे उत्सवासाठी जात…

Read More

भाजपच्यावतीने स्वा. सावरकर यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली

⚡सावंतावडी ता.२६-: सावंतवाडी भाजपच्या वतीने येथील शहर कार्यालय येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, अमित परब आदी उपस्थित होते.

Read More

शिवरायांना समजून घेणारा कधीच पराभूत होणार नाही…

प्रा. रुपेश पाटील:गोव्यात व्याख्यान संपन्न, सांस्कृतिक, कला मंत्री गोविंद गावडे यांची विशेष उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.२६-: छत्रपती शिवराय म्हणजे अफाट सामर्थ्य, स्वाभिमानी नेतृत्व, प्रजाहित जपणारा राजा आणि अलौकिक बुद्धिवंत असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. छत्रपती शिवरायांनी आपल्या केवळ पन्नास वर्षाच्या आयुष्यात स्वराज्य निर्मितीसाठी केलेले नियोजन हे कोणत्याही काळातील सर्वोत्कृष्ट नियोजन आहे. शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीला प्राधान्य दिले. त्यांची…

Read More

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने 28 रोजी बुथ महासंमेलनाचे आयोजन…

प्रभाकर सावंत यांची माहिती: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत राहणार उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.२६-: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात २८ रोजी बुथ कार्यकर्ते महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज येथे दिली. दरम्यान या महासंमेलनालत सात प्रकारचे विविध कार्यक्रम होणार असून यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे उपस्थित…

Read More

ईमारत बांधकाम कामगारांची जाचक अट रद्द…

तीन महिने काम केल्याचे प्रमाणपत्र किरण सामंत यांच्यामुळे झाले रद्द:शिवसेनेच्या रुपेश पावसकर, कामगार नेते बाबल नांदोसकर यांच्या प्रयत्नांना यश.. ⚡कुडाळ ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ईमारत बांधकाम कामगार यांना ठेकेदार यांच्याकडे ३ महिने काम केल्याचे प्रमाणपत्र मिळावे.अशी शासन निर्णय सोडून जाचक अट लादली होती या अटीचा जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता या मागणीचा…

Read More

खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात बोलण्या सारखे शिंदे गटाकडे काही नाही…

संजय गवस:मुंबई चा मुद्दा घेऊन निवडणूकीत प्रचार केल्यास जनताच तुमचा हंसा करेल; केसरकरांना टोला.. दोडामार्ग ता.२६-: शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांना आता खासदार विनायक राऊत हे मुंबई वासीय आहेत यां स्वप्न पडले त्यांनी गेली दहा वर्षे काय झोप चे सोंग घेतले होते काय?केवळ भाजपाच्या नेत्यांना खूश करण्यासाठी ही उठाठेव सुरू आहे….

Read More

मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवारी “जागर मराठीचा”चे आयोजन…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व कोकणरंग प्रतिष्ठान वसई याच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व वसई कोकणरंग प्रतिष्ठान याच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवारी 27 फेब्रुवारी 2024 रोजी “जागर मराठीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त सावंतवाडी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा विषय ,मातृभाषेचे…

Read More
You cannot copy content of this page