बांदयात विहीरीत पडलेल्या पर्यटकाचे प्राण वाचवणाऱ्या युवकाचा सत्कार…
⚡बांदा ता.२५-: बांद्यात मागच्या आठवड्यात कोल्हापूर येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेला शुभम रमेश भोसले (रा.इचलकरंजी,कोल्हापूर) हा युवक पुन्हा इचलकरंजी येथे परतत असताना त्याचा इतर मित्रांशी वाद झाला. यावेळी मित्रांनी त्याला बांदा,गडगेवाडी येथे गाडीतून खाली उतरवले व सर्वजण इचलकरंजी येथे जाण्यासाठी रवाना झाले. शुभम हा चालत गवळीटेंबवाडी येथे पोहोचला व अंदाज न आल्याने तो पन्नास फूट खोल…
