मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनविसेतर्फे तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन…
⚡सावंतवाडी ता.२३-: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सावंतवाडीच्यावतीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही निबंध स्पर्धा ५ वी ते ८ वी आणि ९ वी ते ११ वी या गटात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे निबंध प्रशालेने नाव लिहून घेऊन जमा करावेत. दिनांक २८/०२/२०२४ पर्यंत हे निबंध प्रशालेने आपल्याकडे जमा करावेत….
