दिल्लीतील विकास संस्था संगणकीकरण कामकाज उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी सहभागी…
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: देशातील २५ हजार विकास संस्थांचे संगणकीकरण कामकाज पूर्ण झालेले असून सदर कामकाजाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी व केंद्रीय सहकार मंत्री मा.अमित शहा यांच्या उपस्थितीत दि. २४ फेब्रु. २०२४ रोजी दिल्ली येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशातील सर्व जिल्हा बँकांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व निवडक प्राथमिक विकास संस्था अध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात…
