अवैध दारू वाहतूक प्रकरणी मालवण येथील एक ताब्यात…
आज पाहटे कारवाई: ९१, लाखाचा मुद्देमाल जप्त.. ⚡बांदा ता.२२-: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली येतील कार्यालयाजवळ अवैधरित्यामद्याची वाहतूक करताना मालवण येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई आज पहाटे 5.30 वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 91, 20,000 हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. अरून मिठबांवकर रा.मालवण वय 48 जिल्हा असे ताब्यात घेणाऱ्या…
