बबन साळगावकर; सावंतवाडीतील जुना फोटो शेअर करत व्यक्त केले दुःख..
⚡सावंतवाडी ता.२३-:* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे आज पाहटे उपचारदरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजतात त्यांच्या समर्थकांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी देखील त्यांचा सावंतवाडीतील जुना फोटो सोशल माध्यमांवर शेअर करत आपले दुःख व्यक्त केले.
दरम्यान एक कडवट शिवसैनिक हरपल्याच्या भावना देखील श्री.साळगावकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
