आमदार वैभव नाईक यांची मुख्य उपस्थिती:नगरसेवक उदय मांजरेकर यांचे विशेष प्रयत्न..
⚡कुडाळ ता.२६-: कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ खालची कुंभारवाडी ब्राह्मण मंदिर जत्रोत्सवानिमित्त नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या प्रयत्नाने ब्राम्हणदेव मंदिर येथे हायमास्टचे लोकार्पण कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, ब्राह्मण देव मित्रमंडळ अध्यक्ष शेखर कुंभार, दादा कुंभार, संदीप कुंभार, सुधीर मांजरेकर, किरण मांजरेकर, अतुल माणगावकर ,अरुण माणगावकर, सुरेश कुंभार, गोपीनाथ कुंभार, महेश कुंभार, ऍड. महादेव कुंभार, नाना कुंभार, अनंत खटावकर, राजन कुंभार, दाजी कुंभार, बाळू कुंभार, रामदास कुंभार, प्रथमेश मांजरेकर, यश मांजरेकर, रितेश मांजरेकर, गोट्या पंडित, रामदास पंडित, दशरथ कुंभार, निलेश कुंभार, अमर कुंभार, गोट्या कुंभार, अनिल कुंभार, महादेव कुडाळकर, बंड्या नांदवडेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
