Headlines

उभा बाजार येथील व्यापारी जनार्दन मसुरकर यांचे निधन…

⚡सावंतावडी ता.२६-: उभा बाजार सावंतवाडी येथील जनार्दन रामकृष्ण मसुरकर (वय ९०) यांचे रविवारी रात्री अकरा वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. उभा बाजार येथे त्यांचे किराणा मालाचे दुकान होते त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा असा परिवार आहे. कैलासवासी रामकृष्ण मसुरकर यांचे जनार्दन मसुरकर सुपुत्र होते.

You cannot copy content of this page