मुंबई-गोवा हायवे पूर्ण न करणाऱ्या भाजपच्या ठेकेदारांना पळवून लावायची हीच वेळ…
आदित्य ठाकरे: ‘कोकणसाठी योगदान देणाऱ्या खासदार विनायक राऊत यांना दिल्लीला पाठवा.. ⚡सावंतवाडी ता.०४-: मुंबई-गोवा हायवे पूर्ण न करणाऱ्या भाजपच्या ठेकेदारांना पळवून लावायची हीच ती वेळ आहे. त्यासाठी देशातूनही भाजपला पळवून लावलं पाहीजे. देशात ‘अब की बार, भाजप तडीपार’चा नारा आहे असं विधान आदित्य ठाकरेंनी केल. तर ‘वन हाफ’ परिवाराला ठाकरेंवर बोलण्याचा पगार मिळतो. पन्नास खोके…
