4 जूनला विनायक राऊत घरी हे बसणार…
आमदार नीतेश राणे: शरद पवार हे राज्यात फिरताहेत मग कोकणात का आले नाही..? ⚡कणकवली ता.०५-: मविआचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराला उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे वगळता महाविकास आघाडीचा एकही नेता का आला नाही ? शरद पवार हे राज्यात फिरताहेत मग कोकणात का आले नाही ? काँग्रेस चे नाना पटोले किंवा थोरात, विजय वडेट्टीवार यांना…
