Headlines

दीपक केसरकर यांच्यावर केवळ एक तासाची सभा गांधी चौकात घेण्याची वेळ…

रूपेश राऊळ:स्वतःचे घर व्यवसाय वाचवण्यासाठी त्यांनी झारापत्रादेवी महामार्ग शहराबाहेरून नेला.. ⚡सावंतवाडी ता.०५-: शहराचे भाग्यविधा म्हणणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केवळ एक तासाची सभा गांधी चौकात घेण्याची वेळ आली यावरूनच शहरवासीयांना आम्ही दिलेले हा त्यांनी ऐकली हे सिद्ध होते तर नारायण राणेंच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या याच केसरकारांमुळे राणेंचा पराभव होईल अशी टीका उबाठा सेनेचे…

Read More

बस व मालवाहू ट्रकमध्ये इन्सुली कोठावळेबांध येथे अपघात…

⚡बांदा ता.०५-: अहमदनगर हुन गोवा येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या खाजगी बस आणि मालवाहू ट्रकमध्ये इन्सुली कोठावळेबांध येथे अपघात झाला. इन्सुली पंजाबी धाब्यासमोर अनधिकृतपणे फोडलेल्या दुभाजकातुन ट्रक घातल्याने हा अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सोडण्यात आले. सदरचा अपघात रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास झाला. या बाबतची…

Read More

हडपीड स्वामी समर्थ मठात उद्या स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…

⚡देवगड ता.०५-:श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे ६ मे रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी सकाळी ७ वा. पादूका पूजन, १०.३० वा. नामस्मरण, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद,…

Read More

विनायक राऊतांमुळे कोकणातील प्रकल्प रखडले…

नारायण राणें:उद्धव ठाकरेंचा उमेदवार इथे लढतोय, पण, दहा वर्षांत त्यांनी काय केल ? हे सांगू शकले नाही.. ⚡सावंतवाडी ता.०५-: विनायक राऊत, उद्धव ठाकरेंमुळे कोकणातील प्रकल्प रखडले असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. राज्यात आणि देशात महायुतीचीच सत्ता येणार असा विश्वास राणेंनी व्यक्त केला. तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवताना चारशे पार…

Read More

आम्ही काम करतो म्हणून लोक आमच्यावर प्रेम करतात…

दिपक केसरकर:नारायण राणेंना दिलेला बुके हा स्वागताचा नाही तर विजयाचा होता ⚡सावंतवाडी ता.०५-: विनायक राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासारखी माणसं काहीही करत नाहीत केवळ बोलत असतात. अडीच वर्षांत साधी पाणबुडी ते खरेदी करू शकले नाहीत.‌ पर्यटनासाठी एक रूपया त्यांनी पर्यटनमंत्री असताना दिला नाही. आम्ही काम करतो म्हणून लोक आमच्यावर प्रेम करतात. तर ज्यांची डिपॉझीट जप्त होतात…

Read More

चिंदर येथे ११ रोजी कार्यक्रम…

⚡मालवण ता.०५-:चिंदर सडेवाडी येथील श्री ब्राह्मणदेव सेवा मंडळाच्या वतीने दि. ११ मे रोजी श्री ब्राहृमणदेव मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता श्री सत्यनाराणाची महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी एक वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिक भजने, रात्री ९.३० वाजता भव्य एकेरी खुली नृत्य स्पर्धा होणार आहे. विजेत्या…

Read More

पोईप येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन…

⚡मालवण ता.०५-:मालवण तालुक्यातील पोईप येरम म्हसकरवाडी येथील तरुण सहकार मंडळातर्फे दि. ९ ते १० मे या कालावधीत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ दि. ९ रोजी सकाळी ९ वा. पोईप धरण मैदान येथे होणार आहे. यामध्ये क्रिकेट स्पर्धा, दिंडी भजन स्पर्धा व इतर कार्यक्रम होणार आहेत. तर दि. १३ मे रोजी…

Read More

श्री वेतोबा वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम…

⚡वेंगुर्ला ता.०५-: आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन सोहळा रविवार दि. १२ मे रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त ८ ते १५ मे या कालावधीत मंदिरामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

नील बांदेकरचे विविधांगी यश…

⚡बांदा ता.०५-: केंद्र शाळा बांदा नंबर एक मध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने एकाच दिवशी जाहीर झालेल्या विविध स्पर्धांमध्ये कौतुकास्पद कामगिरी करत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. यामध्ये डॉट कॉम असोसिएशन आयोजित ज्ञानी मी होणार या online स्पर्धेमध्ये गुणवंत म्हणून त्याची निवड झाली .तसेच राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या चित्रकला आणि…

Read More

आम्ही सर्व विनायक राऊत यांच्या सोबतच…

⚡कुडाळ ता.०५-:कुडाळ तालुका ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्लाच राहणार, असे वक्तव्य तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी केले आहे.भाजपमध्ये होणारे प्रवेश हे आर्थिक उलाढालीचे आहेत, अशी टीका राजन नाईक यांनी विरोधकांवर केली आहे. कुडाळ तालुक्यातून विनायक राऊत यांना २५ हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.तसेच कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी येथील “तो” पक्षप्रवेश नाहीच! माड्याचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे…

Read More
You cannot copy content of this page