चिंदर येथे ११ रोजी कार्यक्रम…

⚡मालवण ता.०५-:
चिंदर सडेवाडी येथील श्री ब्राह्मणदेव सेवा मंडळाच्या वतीने दि. ११ मे रोजी श्री ब्राहृमणदेव मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता श्री सत्यनाराणाची महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी एक वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिक भजने, रात्री ९.३० वाजता भव्य एकेरी खुली नृत्य स्पर्धा होणार आहे. विजेत्या संघाला १० हजार व चषक, द्वितीय विजेत्या संघाला ७ हजार व चषक, तृतीय विजेत्या संघाला ५ हजार व चषक, उत्तेजनार्थ क्रमांकांना तीन हजार व दोन हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. माहितीसाठी संपर्क रोहन वराडकर ९६३७१६८१६१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page